
Contents
- 1 Top 10 Lodges In Shirur: शिरूर शहरातील टॉप 10 लॉजेस – तुमच्या मुक्कामासाठी उत्तम पर्याय !
- 1.1 Top 10 Lodges In Shirur 2025
Top 10 Lodges In Shirur: शिरूर शहरातील टॉप 10 लॉजेस – तुमच्या मुक्कामासाठी उत्तम पर्याय !
Top 10 Lodges In Shirur 2025
” Top 10 Lodges In Shirur:शिरूरमध्ये विविध प्रकारच्या लॉजेसचा पर्याय उपलब्ध आहे – बजेटपासून प्रीमियमपर्यंत. जर तुम्ही व्यवसायासाठी किंवा धार्मिक/पर्यटन कारणासाठी शिरूरला येणार असाल, तर वरील लॉजेस तुमच्या मुक्कामासाठी उत्तम ठरू शकतात.”

शिरूर (पुणे जिल्हा) – पुणे आणि नगरच्या मधोमध वसलेले शिरूर शहर हे व्यापारी, धार्मिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र आहे. येथे अनेक प्रवासी, व्यावसायिक आणि भाविक दररोज ये-जा करत असतात. त्यामुळे शिरूरमध्ये दर्जेदार लॉजेसची मागणी वाढली आहे. खाली आम्ही शिरूर शहरातील टॉप 10 लॉजेसची यादी, त्यांची वैशिष्ट्ये, स्थान आणि संपर्क माहिती दिली आहे, जेणेकरून तुमचा मुक्काम सुलभ आणि आरामदायक होईल.( ही यादी व माहिती वेळोवेळी संपादित केली जाईल)
🏨 १. जयराज लॉज—
स्थान: बस स्थानकाजवळ
वैशिष्ट्ये: किफायतशीर दर, AC/Non-AC रूम्स, २४ तास सेवा
🏨 २. सवेरा लॉज–
स्थान: शिरुर बस स्थानकासमोर.
वैशिष्ट्ये: फॅमिली फ्रेंडली, पार्किंग, Wi-Fi
🏨 ३. महाराजा लॉज—
स्थान: पुणे-नगर रोड, शिरूर शहरातुन जाणारा,जुन्या नगरपालिका वास्तुसमोर
वैशिष्ट्ये: लोकेशन मधोमध, स्वच्छता आणि स्वस्त दर
🏨 ४. श्रेयांस लॉज —-
स्थान: पुणे नगर रोड, तहसीलदार कार्यालयाजवळ,शिरुर
वैशिष्ट्ये: शांत परिसर, व्यवसायिकांसाठी योग्य, CCTV सुरक्षा.
🏨 ५. भैरवनाथ लॉज—
स्थान: पाबळ फाटा,शिरुर जवळ.
वैशिष्ट्ये: बजेट रूम्स, २४x७ रिसेप्शन, गरम पाणी सुविधा
🏨 ६. महावीर लॉज—
स्थान: डंबेनाला, शिरूर.
वैशिष्ट्ये: हायजिनिक रूम्स, फॅमिलीसाठी योग्य
🏨 ७. नम्रता लॉज—
स्थान: शिरूर-नगर रोड,इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागे.
वैशिष्ट्ये: रेस्टॉरंट संलग्न, मोफत Wi-Fi
🏨 ८. वेलकम लॉज—
स्थान: सरदवाडी – कारेगाव दरम्यान, पुणे नगर रोडवर.
वैशिष्ट्ये: AC आणि Deluxe रूम्स, फास्ट रूम सर्व्हिस
🏨 ९. विघ्नहर्ता लॉज—
स्थान: पुणे नगर रोड, सरदवाडीजवळ.
वैशिष्ट्ये: २४ तास रिसेप्शन, फॅमिली व एकल प्रवाशांसाठी उत्तम
🏨 १०. आदित्य लॉज—
स्थान: 17 कमानीच्या पुलाजवळ,पारनेर हद्दीत पण शिरुरलगत.
वैशिष्ट्ये: सहज उपलब्धता, बजेट दरात चांगली सेवा
📌 निष्कर्ष—
Top 10 Lodges In Shirur:शिरूरमध्ये विविध प्रकारच्या लॉजेसचा पर्याय उपलब्ध आहे – बजेटपासून प्रीमियमपर्यंत. जर तुम्ही व्यवसायासाठी किंवा धार्मिक/पर्यटन कारणासाठी शिरूरला येणार असाल, तर वरील लॉजेस तुमच्या मुक्कामासाठी उत्तम ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना–
1. Google Maps – Shirur Lodges
3. Goibibo – Shirur Stay Options
4. TripAdvisor – Shirur Hotels
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —
Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक
Shirur Gramin Ahe Ki Nagari ? शिरूर ग्रामीण आहे की नागरी?