Contents 1. Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक1.1. Top 10 Hotels Shirur Pune1.1.1. 🔷 प्रस्तावना—-1.1.2. 🥇 1. Woodland Cafe1.1.3. 🥈 2. हॉटेल अंबिका—1.1.4. 🥉 3. The Royal Restro1.1.5. 4. हॉटेल विसावा –1.1.6. 5. हॉटेल आस्वाद –1.1.7. 6. Hotel Sai Raj1.1.8. 7. Hotel Green Valley1.1.9. 8. Hotel Krishna Palace1.1.10. 9. Hotel Samadhan Executive1.1.11. 🔟 Hotel Anand Resort & Lodge1.1.12. 🧳 निष्कर्ष—-1.1.12.1. अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—1.1.12.2. अशीच आणखीन उपयुक्त माहिती वाचा सत्यशोधक न्युज मधील खालील लेखांमधे — 1.1.13. About The Author1.1.13.1. Dr.Nitin PawarTop 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शकTop 10 Hotels Shirur Puneसंकलन : सत्यशोधक न्युज शहर: शिरुर, पुणेTop 10 Hotels Shirur:अगदी आरामदायक व्यवस्था!🔷 प्रस्तावना—-शिरुर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर आहे. नजीकच्या MIDC मुळे, शिरुरमध्ये रोज हजारो लोक व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे येत असतात. प्रवाशांसाठी चांगली आणि आरामदायक राहण्याची व्यवस्था आवश्यक असते. या लेखात आपण शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स (Top 10 Hotels Shirur ( बद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला योग्य हॉटेल निवडायला मदत होईल.या माहितीत बदल होवु शकतो. जसजसे आम्ही आणखीन सर्वे करु तशी नवीन माहिती देखील देवु. आणखीन काही हॉटेल्सला त्यांचे हॉटेल आमच्या टिमनेपहावे असे वाटले तर त्यांनी What’s App Number- 7776033958 वर संपर्क साधावा.🥇 1. Woodland CafeHotel Woodland Cafe Shirur: हॉटेल वुडलन्ड केफे,शिरुर.स्थान: शिरुर फाटा,शिरुर. विशेषता: AC रूम्स, फॅमिली फ्रेंडली, पार्किंग Google Rating: 5.0संपर्क — 8087529562/9172846577👉 Google Location🥈 2. हॉटेल अंबिका—हॉटेल अंविका,पुणे नगर रोड,नवीन नगरपालिकेच्या पाठीमागे,शिरुर.स्थान: पुणे – अहमदनगर रोड,नवीन नगरपालिका इमारतीच्या पाठीमागे,शिरुर. विशेषता: स्वादिस्ट व घरी बनवलेले सर्व पदार्थ वापर. नाष्ट्याची व्यवस्था, कॉर्पोरेट इव्हेंटसाठी उत्तमपार्सल— व्यवस्था आहे.संपर्क – 9271991277/9175550347 Google Rating: 4.3👉 Google Location🥉 3. The Royal Restroहॉटेल द रायल रेस्टो,शिरुर.स्थान: पुणे- नगर रोड,नक्षत्र प्रिमियर,प्रितम प्रकाश नगर,शिरुर. विशेषता: व्हेज व नॉनव्हेज स्वादिस्ट भोजन.संपर्क — 7066405656/9022048041पार्सल सुविधा आहे. Google Rating: 4.0👉 Google Location4. हॉटेल विसावा –स्थान: शिरुर बस स्थानकाजवळ,पुणे नगर रोडवर,शिवसेवा ट्रस्ट शेजारी,शिरुर.विशेषता: बजेटमध्ये चांगली सुविधा,दिर्घकाळ सेवा.प्रोप्रा:- सुरेंद्र कर्नावट,संपर्क– 9850185116/9822193401,पार्सल सेवा– उपलब्ध Google Rating: 3.9👉 Google Location5. हॉटेल आस्वाद –Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शकप्रोप्रा:राहुल बोतेस्थान: पुणे नगर रोड,जुन्या नगरपालिका कार्यालयाशेजारी,शिरुरविशेषता: प्रवाशी,स्थानिकांसाठी चवीष्ट ,रुचीकर खाद्यप्रकार, भन्नाट क्वालिटीचा चहा,वरील मजल्यावर बसण्यासाठी हवेशीर व प्रशस्त जागा. सर्व उत्तम सुविधा Google Rating: 4.1संपर्क– 7066711711/7276888693👉 Google Location6. Hotel Sai Rajस्थान: माळशिरस रोड विशेषता: स्वच्छ व प्रशस्त रूम्स, फॅमिली हॉटेल Google Rating: 3.8👉 Google Location7. Hotel Green Valleyस्थान: नगर रोड विशेषता: गार्डन व्ह्यू, शांत परिसर Google Rating: 4.0👉 Google Location8. Hotel Krishna Palaceस्थान: कोरेगाव रस्त्यावर विशेषता: बजेट फ्रेंडली, AC व नॉन AC रूम्स Google Rating: 3.9👉 Google Location9. Hotel Samadhan Executiveस्थान: MIDC रोड विशेषता: औद्योगिक भागात जवळ, पार्किंगची सुविधा Google Rating: 4.1👉 Google Location🔟 Hotel Anand Resort & Lodgeस्थान: शिरुर-नगर महामार्ग विशेषता: रिसॉर्ट स्टाईल हॉटेल, फॅमिली ट्रिपसाठी उपयुक्त Google Rating: 4.0👉 Google Location🧳 निष्कर्ष—-शिरुर शहरात विविध प्रकारच्या हॉटेल्स उपलब्ध आहेत – बजेट, लक्झरी, फॅमिली, आणि व्यावसायिक गरजेनुसार. वर दिलेली यादी तुमचं शिरुरमधील प्रवास अधिक आरामदायक आणि सुलभ करेल. तुम्ही Google Maps वापरून प्रत्येक हॉटेलचा मार्ग शोधू शकतासुविधाः, Google Ratings आणि Google Maps लिंकसह!अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—Google Travel – ShirurMakeMyTrip – Hotels in ShirurTripAdvisor – Hotels in ShirurBooking.com – Shirur HotelsYatra – Shirur Hotel Listजर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर satyashodhak.blog वर अशाच दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी नक्की भेट द्या!अशीच आणखीन उपयुक्त माहिती वाचा सत्यशोधक न्युज मधील खालील लेखांमधे — LIC Jeevan Umang Yojana 2025 :ही विमा योजना २०२५ मध्ये सर्वाधिक फायदेशीर ठरणार! जाणून घ्या कारणं!What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय? About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन‘शिरुरच्या सतरा कमानीच्या पुलाची कहानी” Top 10 पर्यटन केंद्र शिरुर तालुका ! एक अभ्यासपुर्ण लेख !