
Shirur News Missing: शिरूरमधून 21 वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; 5 तोळे सोने बरोबर नेले?
Shirur News Missing 21 Years Girl
शिरूर, पुणे (1 जून 2025) |सत्यशोधक न्युज |
शिरूर शहरातील गोलेगाव रोडवरील साईप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहणारी तेजल सुर्यकांत सलगर (वय 21) ही विवाहित तरुणी 30 मे 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता चुलत बहिणीच्या घरी जाते असे सांगून घरातून निघाली आणि त्यानंतर घरी परतलेली नाही. याबाबत तिच्या पतीने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग रजिस्टर नं. 88/2025 नुसार खबर दिली आहे.
📌 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —
नाव: (गुप्तता )
वय: 21 वर्षे
राहणार: साईप्रसाद अपार्टमेंट, गोलेगाव रोड, शिरूर, पुणे
बेपत्ता होण्याचा दिवस व वेळ: 30/05/2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:45 दरम्यान
बाहेर जाताना सांगितलेले कारण: चुलत बहिणीच्या घरी जाणे.
शेवटची माहिती – पो.स्टे एंट्री नं. 26/2025 दिनांक 31/05/2025 रोजी सकाळी 12:31 वाजता
🔍 बेपत्ता व्यक्तीचे वर्णन—
• रंग गोरा, नाक सरळ, सडपातळ शरीरयष्टी
• उंची सुमारे 5 फूट 2 इंच
• अंगात केसरी रंगाचा टॉप आणि पँट
• डोळे काळे, लांब काळे केस
• गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, पायात चांदीची पैजण व जोडवी
• पायात काळ्या रंगाच्या सँडल
• भाषा – मराठी व हिंदी
• मोबाइल – व्हिओ V40E (सिल्वर), सिम नंबर:
बरोबर नेलेले साहित्य: घरातील कपाटातील अंदाजे 5 तोळे सोने, मेकअपचे सामान
👮 तपासाची माहिती—

खबर देणारे: नाव (गुप्तता ) वय 31, व्यवसाय – नोकरी
दाखल अंमलदार: पो.ह.वा. गवळी
तपास अधिकारी: पो.ह.वा. राऊत
प्रभारी अधिकारी: श्री. श्रीशैल्य चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, शिरूर पो.स्टे, पुणे ग्रामीण)
🙏 जनतेस विनंती—-
जर कोणी तेजल सलगर यांच्याबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत असेल तर कृपया शिरूर पोलिस स्टेशन किंवा वर नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
आणखीन माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा —
पुणे ग्रामीण पोलीस – अधिकृत वेबसाईट
भारत सरकार महिला सुरक्षा पोर्टल
Missing Person Report – Digital India
Satyashodhak News – Crime Reports
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा —-
Shirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार
Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. .