Contents 1. Shirur News Missing: शिरूरमधून 21 वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; 5 तोळे सोने बरोबर नेले?1.1. Shirur News Missing 21 Years Girl1.1.1. 📌 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —1.1.2. 🔍 बेपत्ता व्यक्तीचे वर्णन—1.1.3. 👮 तपासाची माहिती—1.1.4. 🙏 जनतेस विनंती—-1.1.4.1. आणखीन माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा —1.1.4.2. सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा —-1.1.5. About The Author1.1.5.1. Dr.Nitin PawarShirur News Missing: शिरूरमधून 21 वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; 5 तोळे सोने बरोबर नेले?Shirur News Missing 21 Years Girlशिरूर, पुणे (1 जून 2025) |सत्यशोधक न्युज |शिरूर शहरातील गोलेगाव रोडवरील साईप्रसाद अपार्टमेंटमध्ये राहणारी तेजल सुर्यकांत सलगर (वय 21) ही विवाहित तरुणी 30 मे 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता चुलत बहिणीच्या घरी जाते असे सांगून घरातून निघाली आणि त्यानंतर घरी परतलेली नाही. याबाबत तिच्या पतीने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग रजिस्टर नं. 88/2025 नुसार खबर दिली आहे.📌 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —नाव: (गुप्तता )वय: 21 वर्षेराहणार: साईप्रसाद अपार्टमेंट, गोलेगाव रोड, शिरूर, पुणेबेपत्ता होण्याचा दिवस व वेळ: 30/05/2025 रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:45 दरम्यानबाहेर जाताना सांगितलेले कारण: चुलत बहिणीच्या घरी जाणे.शेवटची माहिती – पो.स्टे एंट्री नं. 26/2025 दिनांक 31/05/2025 रोजी सकाळी 12:31 वाजता🔍 बेपत्ता व्यक्तीचे वर्णन—• रंग गोरा, नाक सरळ, सडपातळ शरीरयष्टी• उंची सुमारे 5 फूट 2 इंच• अंगात केसरी रंगाचा टॉप आणि पँट• डोळे काळे, लांब काळे केस• गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, पायात चांदीची पैजण व जोडवी• पायात काळ्या रंगाच्या सँडल• भाषा – मराठी व हिंदी• मोबाइल – व्हिओ V40E (सिल्वर), सिम नंबर:बरोबर नेलेले साहित्य: घरातील कपाटातील अंदाजे 5 तोळे सोने, मेकअपचे सामान👮 तपासाची माहिती—Shirur News Missing : शिरूर पोलीस स्टेशन. खबर देणारे: नाव (गुप्तता ) वय 31, व्यवसाय – नोकरीदाखल अंमलदार: पो.ह.वा. गवळीतपास अधिकारी: पो.ह.वा. राऊतप्रभारी अधिकारी: श्री. श्रीशैल्य चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक, शिरूर पो.स्टे, पुणे ग्रामीण)🙏 जनतेस विनंती—-जर कोणी तेजल सलगर यांच्याबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत असेल तर कृपया शिरूर पोलिस स्टेशन किंवा वर नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.आणखीन माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा —पुणे ग्रामीण पोलीस – अधिकृत वेबसाईटभारत सरकार महिला सुरक्षा पोर्टलMissing Person Report – Digital Indiaपोलीस मदत क्रमांक – 112Satyashodhak News – Crime Reportsसत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा —-Shirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. .About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार Accident News | टाकळी हाजी येथील भीषण अपघात! निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल, पती-पत्नी जखमी.