Contents 1. कवीता:” कारभार शिरुर नगरपालिकेचा” 1.0.1. कवी:डॉ.नितीन पवार.1.0.2. शहर म्हणे आहे ‘शिरुर’ आपलं, भीमा तीरावर वसलेलं, इतिहास, संस्कृती,आणिक परंपरेचं सोनं जपलेलं.1.0.3. माणसं सोज्वळ,बनूल, मेहनती,आणि शेतकरी स्वाभिमानी, पण नगरपालिकेचा कारभार? – फारच मनमनी…1.0.4. एकेक रस्ता बनलायन खड्ड्यांचा राजा, मळलेली वाट, वाहतूकीच्या गडबडीत साजा. संध्याकाळी पायवाटे चालताना इथे, विजेचा लपंडाव — अंधारातच घसरणं, हेच तर मानणं पडतन ‘भाग’ !1.0.5. कचऱ्याचे ढिग, इथे उघड्यावर तुंबलेले नाले, पावसात पाणी येते घरात, हिवाळ्यात असते धुराळे. स्वच्छतेच्या घोषणा लावल्यात इथे भिंतीवर, पण वास्तवात दुर्गंधचं भरभरून दरवळतं दर.1.0.6. शाळा, दवाखाने,घंटागाडी, बालवाडी – फक्त फाइलांमध्ये सुंदर रंगवलेले, मात्र ग्राउंडवर पाहिलं तर, पडझड, गळकी छप्परं नि स्वप्नं मोडलेले.1.0.7. “सिंगापुर सिटी”ची स्वप्नं दाखवली, पण मूलभूत हक्क विसरले. पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण — या सगळ्यांतून प्रशासन राहिले गाफीलच उतरले. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना नसते खड्ड्यांची भीती,1.0.8. जनतेच्या दु:खांनी यांची झोप मात्र येई घोटी. फारच झाल्या योजना, आराखडे, उदघाटनं णि भाषणं, पण प्रश्न आहे – कधी सुरू होणार खरं कामं?1.0.9. जनता विचारते, “कधी सुधारणार इथं कारभार?” प्रशासनाचं उत्तर ठरलेलं – “लवकरच येईल सर्वंकश विकासाचा भार!” पण दर निवडणुक, तेच वचन, तेच थाटातलं उद्घाटन,1.0.10. कुठं आहेत त्यांचे ठोस परिणाम, हे विचारण्याचं आहे कुणाला धाडस? मुलभूत गरजांसाठी भरपुर अर्ज-नोंदणी, रांग, शिफारस, आणि फक्त प्रतिक्षा असते,1.0.11. कोणी जर तक्रार केली तर “तपासतो” म्हणतात, आणि शेवटी फाईल कुठल्या कपाटात हरवतात? तरीही आम्ही असतो आशावादी — कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.1.0.12. एक दिवस नक्की येईल, जेव्हा प्रशासन जबाबदार असेल, आणि खऱ्या अर्थाने लोकहित साधेल ! महिला, युवक, कामगार,आणि शेतकरी , सगळेच झिजतात रोज अशा व्यवस्थेत. शहराचा विकास, असतो केवळ घोषणांत , तरी कृतीत दिसावा — हीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे आमच्यात. निवडणूक आली की यांना सगळे आठवतात,1.0.13. दारोदार येऊन हात जोडतात. पण एकदा सत्तेत आले की, जनतेचा आवाजच बधीर होतो त्यांच्या दरबारात.1.0.14. म्हणूनच सांगतो — हे प्रशासन, आता जागं हो रे ! जनतेच्या प्रश्नांना उत्तर दे रे ! कारभाराला ‘पारदर्शकते’ची वाट दाखव! शहर आमचं आहे, तुम्ही तर आमचे सेवक,1.0.15. नेते नव्हे, कामगार बना रे ! हेच आमचं आहे ध्येयवाक्य. शिरुरचा विकास हवा आम्हाला खराखुरा, कारभार हवा जनतेचा, पारदर्शक तसाच सच्चा!2. शिरुर नगरपालिकेत एक नवीन योजना आली ! – “गडगडाट योजना”!2.0.0.1. एक पत्रकार विचारतो, ” काय आहे ही योजना साहेब?”2.0.0.2. अधिकारी म्हणतो, “शहरात कुठेही चालताना कोणी खड्ड्यात पडून ‘गडगड’ झाला,2.0.0.3. तर आम्ही त्याच्या मोबाईलवर , ‘Sorry for inconvenience’ मेसेज पाठवतो!”2.0.0.4. पत्रकार: “पण इलाज करणार काय?” अधिकारी: “इलाज नाही… तो येईल पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये !”2.1. खास वैचारिक भेट. ..2.1.1. सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.2.1.2. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇2.2. • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…2.2.1. About The Author2.2.1.1. Dr.Nitin Pawarकवीता:” कारभार शिरुर नगरपालिकेचा” कवी:डॉ.नितीन पवार.शहर म्हणे आहे ‘शिरुर’ आपलं, भीमा तीरावर वसलेलं, इतिहास, संस्कृती,आणिक परंपरेचं सोनं जपलेलं.माणसं सोज्वळ,बनूल, मेहनती,आणि शेतकरी स्वाभिमानी, पण नगरपालिकेचा कारभार? – फारच मनमनी…एकेक रस्ता बनलायन खड्ड्यांचा राजा, मळलेली वाट, वाहतूकीच्या गडबडीत साजा. संध्याकाळी पायवाटे चालताना इथे, विजेचा लपंडाव — अंधारातच घसरणं, हेच तर मानणं पडतन ‘भाग’ !कचऱ्याचे ढिग, इथे उघड्यावर तुंबलेले नाले, पावसात पाणी येते घरात, हिवाळ्यात असते धुराळे. स्वच्छतेच्या घोषणा लावल्यात इथे भिंतीवर, पण वास्तवात दुर्गंधचं भरभरून दरवळतं दर.शाळा, दवाखाने,घंटागाडी, बालवाडी – फक्त फाइलांमध्ये सुंदर रंगवलेले, मात्र ग्राउंडवर पाहिलं तर, पडझड, गळकी छप्परं नि स्वप्नं मोडलेले.“सिंगापुर सिटी”ची स्वप्नं दाखवली, पण मूलभूत हक्क विसरले. पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण — या सगळ्यांतून प्रशासन राहिले गाफीलच उतरले. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना नसते खड्ड्यांची भीती,जनतेच्या दु:खांनी यांची झोप मात्र येई घोटी. फारच झाल्या योजना, आराखडे, उदघाटनं णि भाषणं, पण प्रश्न आहे – कधी सुरू होणार खरं कामं?जनता विचारते, “कधी सुधारणार इथं कारभार?” प्रशासनाचं उत्तर ठरलेलं – “लवकरच येईल सर्वंकश विकासाचा भार!” पण दर निवडणुक, तेच वचन, तेच थाटातलं उद्घाटन,कुठं आहेत त्यांचे ठोस परिणाम, हे विचारण्याचं आहे कुणाला धाडस? मुलभूत गरजांसाठी भरपुर अर्ज-नोंदणी, रांग, शिफारस, आणि फक्त प्रतिक्षा असते,कोणी जर तक्रार केली तर “तपासतो” म्हणतात, आणि शेवटी फाईल कुठल्या कपाटात हरवतात? तरीही आम्ही असतो आशावादी — कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.एक दिवस नक्की येईल, जेव्हा प्रशासन जबाबदार असेल, आणि खऱ्या अर्थाने लोकहित साधेल ! महिला, युवक, कामगार,आणि शेतकरी , सगळेच झिजतात रोज अशा व्यवस्थेत. शहराचा विकास, असतो केवळ घोषणांत , तरी कृतीत दिसावा — हीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे आमच्यात. निवडणूक आली की यांना सगळे आठवतात,दारोदार येऊन हात जोडतात. पण एकदा सत्तेत आले की, जनतेचा आवाजच बधीर होतो त्यांच्या दरबारात.म्हणूनच सांगतो — हे प्रशासन, आता जागं हो रे ! जनतेच्या प्रश्नांना उत्तर दे रे ! कारभाराला ‘पारदर्शकते’ची वाट दाखव! शहर आमचं आहे, तुम्ही तर आमचे सेवक,नेते नव्हे, कामगार बना रे ! हेच आमचं आहे ध्येयवाक्य. शिरुरचा विकास हवा आम्हाला खराखुरा, कारभार हवा जनतेचा, पारदर्शक तसाच सच्चा!शिरुर नगरपालिकेत एक नवीन योजना आली ! – “गडगडाट योजना”!एक पत्रकार विचारतो, ” काय आहे ही योजना साहेब?”अधिकारी म्हणतो, “शहरात कुठेही चालताना कोणी खड्ड्यात पडून ‘गडगड’ झाला,तर आम्ही त्याच्या मोबाईलवर , ‘Sorry for inconvenience’ मेसेज पाठवतो!”पत्रकार: “पण इलाज करणार काय?” अधिकारी: “इलाज नाही… तो येईल पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये !”खास वैचारिक भेट. ..काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…अंक ३३, सत्यशोधक मार्क्सवादीAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशन“पेहलगामचे ते शेवटचे क्षण” “तू गेलास आणि माझं बालपण हरवलं –