What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध करणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या सेवेमुळे राज्यातील नागरीकांना अनेक कामे आपल्या मोबाइल फोनचा वापर करून करुन घेता येणार आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधी सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत ठिकाणी जावे लागत होते. ते आता टळणार आहे.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.