
Contents
- 1 Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती शिरुरची पदाधिकारी निवड संपन्न !
- 1.1 Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केली जाहीर !
- 1.1.1 Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती निवड बैठक —
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Tithi Nusar Shiv Jayanti मान्यवरांनी मांडली मते—
- 1.1.4 हे ही वाचा. ..
- 1.1.5 Tithi Nusar Shiv Jayanti पत्रकार सतिश धुमाळ यांचे मार्गदर्शन —
- 1.1.6 Tithi Nusar Shiv Jayanti कर्कष आवाजाला टाळणार – सुनिल जाधव
- 1.1.7 Tithi Nusar Shiv Jayanti मान्यवरांची उपस्थिती—-
- 1.1.8 हे ही वाचा. ..
- 1.1.9 Tithi Nusar Shiv Jayanti यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली—
- 1.1.10 तालुका कार्यकारणी—
- 1.1.11 श्री राम सेना शिरूर शहर पदाधिकारी यांची खालील प्रमाणे निवड झाली —
- 1.1.12 About The Author
- 1.1 Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केली जाहीर !
Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती शिरुरची पदाधिकारी निवड संपन्न !
Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी केली जाहीर !
Shirur News 5 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती शिरुरची पदाधिकारी निवड बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती 2025 ची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी व इतर शिवप्रेमींनी ही समिती 2025 साठी जाहीर केली आहे.
Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती निवड बैठक —
जुन्या नगरपालिका हॉलमधे ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला शिरुर शहर व शिरुर तालुक्यातील सर्व जाती व धर्माचे शिवप्रेमी आवर्जुन उपस्थित होते.जुने नगरपालिका सभाग्रह या निमित्ताने भरुन व भारुन गेले. या बैठकीत आधी शिववंदना कार्यक्रम झाला. नंतर जुने कार्यकर्ते श्री. खुशाल गाडे यांनी दिर्घकालीन कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बापुसाहेब गाडे यांनी काम पाहिले. त्यांना अनुमोदन उमेश शेळके यांनी दिले.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Tithi Nusar Shiv Jayanti मान्यवरांनी मांडली मते—
याप्रसंगी उमेश शेळके यांनी सांगितले की शिरुर शहरात शिव जन्माचा सोहळा देखील सुरु करण्याचा आमचा मानस आहे. त्यसाठी सर्व शिवप्रेमींनी प्रयत्न केला पाहिजे. नगरसेवक गाडेकर यांनी जी दरवर्षी निघते ती शाही मिरवणुक काही भागातुन नेता येत नाही. पण ती आता सर्व शिरुर शहरातुन , गावातुन झाली पाहिजे. वैभव महाराज जोशी यांनी ही शाही मिरवणूक ही उत्कृष्ट झाली पाहीजे असे सांगितले. या कार्यक्रमात उपस्थितांना सुचना मांडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या सुचना येत होत्या. सर्व सुचनांचा सन्मान करण्यात येत होता.वैभव महाराज जोशी यांनी समाधानाची भावना नोंदवली.तर स्वप्निल रेड्डी यांनी सांगितले की शिरुर शहरातील रस्त्यांची समस्या अजुन एक अडथळा ठरत आहे. त्यामुळे शाही मिरवणुकीला थोडी अडचण येत असते. अडचण. अनिल गायकवाड यांनी सांगितले की दरवर्षी प्रमाणे यंदाची शिवजयंती ही शाही व उत्साहात साजरी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
जुने अनुभवी व नगरसेवक मंगेश खांडरे म्हणाले की तिथी नुसार जयंती करण्याचे जेव्हा शिरुर शहरात पुर्वी आम्ही ठरवले होते. त्याला त्याकाळी अनेक अडचणी आल्या होत्या . विरोधाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज त्याचे चीज झाले आहे.अशा पद्धतीने खांडरे यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. आज चित्र समाधान कारक आहे. याबद्ल समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा. ..
Tithi Nusar Shiv Jayanti पत्रकार सतिश धुमाळ यांचे मार्गदर्शन —

स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यास पुर्ण पत्रकारिता करणारे श्री. सतिष धुमाळ यांनी सांगितले की
इतिहासातुन प्रेरणादायी, उन्नतीचा मार्ग सापडत असतो. शिवशाही ही लोकशाही प्रमाणेच होती. छत्रपतींनी त्या काळात काळाच्या पुढचे पाऊल ठेवले होते. संभाजीराजे यांनी त्याच मार्गावरुन या स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिले.
Tithi Nusar Shiv Jayanti कर्कष आवाजाला टाळणार – सुनिल जाधव

श्रीराम सेने मार्फत तिथी नुसार शिवजयंतीची ही सर्व घटकांना बरोबर घेऊन साजरी करण्याची परंपरा सुरू केली आहे. यावर्षी हा सोहळा लोकांना पाहता यावा.म्हणुन कर्कष आवाज टाळण्यासाठी बन्ड बंद करण्यात येणार आहे. असे सुनिल जाधव यांनी सांगितले.त्याचे सर्वांनी स्वागत केले आहे.हा सोहळा आणखीन लोकाभिमुख व्हावा.तशी उज्वला परंपरा निर्माण करण्याचे आव्हान शिवप्रेमी पेलतील असा आशावाद व्यक्त केला.
Tithi Nusar Shiv Jayanti मान्यवरांची उपस्थिती—-
यावेळी श्रीराम सेना सदस्य,मार्गदर्शक,खुशाल गाडे ,शरद कालेवार, किरण बनकर ,तुकाराम खोले,मंगेश खांडरे,संतोष शितोळे,खुशाल गाडे,सचिन मल्लाव,सुनिल जाधव,स्वप्निल रेड्डी,शुभम मल्लाव,पत्रकार सतिश धुमाळ,सतिष व्यवहारे इ.सर्व कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमाद्वारे तिथी नुसार शिवजयंतीची कार्यकारिणी नियुक्त करण्याची सुचना सुनिल जाधव यांनी केली.ती सुचना पालन करण्याचा प्रयत्न करु. असे सांगितले. या कार्यक्रमात शेवटी वसंत जाधव यांनी आभार मानले.तर जालिंदर कुरुंदळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
हे ही वाचा. ..
AI अर्थात आर्टिफिहेशल इंटेलीजेंस, कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे.
Tithi Nusar Shiv Jayanti यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली—
• संस्थापक अध्यक्ष—
सुनीलदादा जाधव
• उत्सव अध्यक्ष- अविनाश वसंतराव जाधव ,
• उपाध्यक्ष – सागर तात्या नरवडे ,
• उपाध्यक्ष – वैभव शेठ नितीन बोर्हाडे,
• उपाध्यक्ष – अनिल एकनाथ गायकवाड ,
• उपाध्यक्ष – सुरज शिंदे पाटील
तालुका कार्यकारणी—
• शिरूर ग्रामीण — पांडुरंग विठ्ठल कुरंदळे
• मांडवगण – वडगाव रासाई गट-
वैभव दादासाहेब कोळपे.
• कोरेगाव भीमा गट –
अभिषेक अनिल
• शिक्रापूर तळेगाव गट- विजय लोखंडे यांची जिल्हा परिषद गटानुसार अध्यक्षपदी निवड झाली.
श्री राम सेना शिरूर शहर पदाधिकारी यांची खालील प्रमाणे निवड झाली —
• उत्सव प्रमुख– सिद्धांत नानासाहेब चव्हाण, प्रसाद दशरथ लांडे,
• खजिनदार– स्वप्निल अण्णा रेड्डी ,
• सह खजिनदार– संपत कैलास दसगुडे, उमेश शेळके.
• चिटणीस -रणजीत भाऊ गायकवाड ,
• सरचिटणीस -योगेश महाजन, अतुल गव्हाणे
सचिव दत्तात्रय शिंगोटे, योगेश कदम , विनोद साठे • सहसचिव– सुनील जठार, आकाश क्षीरसागर ,
• कार्याध्यक्ष – राकेश परदेशी , नितीन गायकवाड, निखील चोरडिया, विनोद साठे
• सजावट प्रमुख– आशिष उबाळे, विशाल दसगुडे
• प्रसिद्धीप्रमुख – धीरज शर्मा , रोहित पटवा
• सोशल मीडिया प्रमुख— वैभव महाराज जोशी , शंतनू कोळपे
• समन्वयक – नगरसेवक निलेश गाडेकर , नगरसेवक संदीप गायकवाड, नगरसेवक विनोद भालेराव , नगरसेवक मंगेश दत्तात्रय खांडरे, किरण बनकर ,मयुरशेठ नहार,प्रसन्ना भोसले, सिकंदर भाई मन्यार, सोनुभाऊ काळोखे
• मार्गदर्शक – शरदनाना कालेवार, नितीन दादा पाचर्णे ,संतोष शितोळे, दिनेश पडवळ,राजेश जगताप ,खूशाल बापु गाडे , संतोष काळे, अनिल बापु पवार, तुकाराम मामा खोले, बाळासाहेब गाडेकर, संतोष गुप्ता, रामभाऊ शितोळे, श्यामलाल परदेशी, महेश भोसले.
1 thought on “Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती शिरुरची पदाधिकारी निवड संपन्न !”