
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 Shirur Taluka Crime News: आमदाबाद मधुन ट्रांसपावर मधील तारांची चोरी !
- 1.1 Shirur Taluka Crime News: शिरुर पोलिस ‘आमदाबाद’ चोरीचा करत आहेत तपास!
- 1.2 सविस्तर हकीकत अशी आहे—
- 1.3 तांब्याच्या कॉईल अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्या—-
- 1.4 अज्ञात चोरट्या विरुध्द कायदेशिर फिर्याद—
- 1.5
- 1.6 खास भेट:
- 1.7 Read more >>
- 1.8 AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर कसा करायचा ? अर्थात AI टूल्सची ओळख आणि त्यांचा उपयोग याचा एक मागोवा !
- 1.9 शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास —-
Shirur Taluka Crime News: आमदाबाद मधुन ट्रांसपावर मधील तारांची चोरी !
Shirur Taluka Crime News: शिरुर पोलिस ‘आमदाबाद’ चोरीचा करत आहेत तपास!
Shirur Taluka Crime News 28 March 2025;
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime News: आमदाबाद मधुन ट्रांसपावर मधील तारांची चोरी झाली आहे. शिरुर पोलिस या ‘आमदाबाद’ चोरीचा तपास करत आहेत.चोरटा अज्ञात इसम आहे.
सविस्तर हकीकत अशी आहे—
घटनेची सविस्तर हकीकत अशी आहे.खालील प्रमाणे वर्णनाचे व किंमतीचे इलेक्ट्रीक डि. पी. च
या (ट्रान्सफार्मर) मधील तांब्याच्या कॉईल दिनांक 18 मार्च 2025 रोजी रात्री 11:30 वाजता ते दिनांक 19 मार्च 2025 रोजी सकाळी….
तांब्याच्या कॉईल अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्या—-
8: 38 वाजण्याच्या अमदाबाद गावात, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे येथे असलेल्या पुलाजवळ असलेल्या जमीन परडी गट नंबर 62 मधील 25/22 के. व्ही. ऐ तीचा डी. टी. सी. नंबर 6551381 एच. व्ही. डी. एस. अमदाबाद 2 नावाच्या डि. पी. च्या (ट्रान्सफार्मर) मधील ऑईल सांडून देवून नुकसान करण्यात आले.या तांब्याच्या कॉईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्या आहेत.
Read more >>
अज्ञात चोरट्या विरुध्द कायदेशिर फिर्याद—
म्हणून फिर्यादी श्री.अनिल अषोक घोबाळे, वय- 33 वर्षे, व्यवसाय- नोकरी, राहणार – कवठे येमाई, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे यांनी त्या
अज्ञात चोरट्या विरुध्द कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.शिरुर पोलिस स्टेशन मधे भारतीय विदयुत अधिनियम 2003 च्या कलम 136 सह भारतीय न्याय संहिता कायदा कलम 324 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
News Shirur Taluka – शेतजमीन साठेखत प्रकरणी 14 जणांवर रांजणगाव पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल!
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
Read more >>
AI Best Tools : कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर कसा करायचा ? अर्थात AI टूल्सची ओळख आणि त्यांचा उपयोग याचा एक मागोवा !
शिरुर पोलिसांकडुन पुढील तपास —-
पुढील तपास अमंलदार पोलीस हवालदार श्री.उबाळे हे आहेत.दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री.टेंगले हे आहेत.प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.