
Contents
- 1 रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला !
- 1.1 रक्तदान हे श्रेष्ट दान का आहे ? हे ही वाचा !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 24 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 रक्तदान शिबिर शिरुर पोलिसांकडुन आयोजित !
- 1.1.3 रक्तदान शिबिर शिरुर पोलिस व ओम ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने !
- 1.1.4 रक्तदान शिबिर प्रजासत्ताक दिनी !
- 1.1.5 ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ !
- 1.1.6 रुग्णाचे अमुल्य प्राण वचाचवण्यासाठी !
- 1.1.7 ‘रक्तदान करणार्यास रक्ताची गरज लागल्यास….
- 1.1.8 About The Author
- 1.1 रक्तदान हे श्रेष्ट दान का आहे ? हे ही वाचा !
रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला !
रक्तदान हे श्रेष्ट दान का आहे ? हे ही वाचा !
शिरुर, दिनांक 24 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला आयोजित केला जात आहे. रक्तदान हे श्रेष्ट दान का आहे ? हे ही खाली आपल्याला वाचायला मिळेल.
Read more >>
रांजणगाव पोलिस यांच्याकडुन कायदा आणि सुव्यवस्थेसाठी 10 मुद्यांवर मिटिंग: कोनत्या ते वाचा….
रक्तदान शिबिर शिरुर पोलिसांकडुन आयोजित !
शिरूर पोलीस स्टेशनच्या यांच्या वतीने दिनांक २६/०१/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता शिरूर पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होण्याचे शिरूर मधील तमाम नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ‘जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे’ असे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.’रक्तदान‘
रक्तदान शिबिर शिरुर पोलिस व ओम ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने !
त्या करिता शिरूर पोलीस स्टेशन येथील रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात येत आहे.
शिरुर पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण व ओम ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
Read more >>
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
रक्तदान शिबिर प्रजासत्ताक दिनी !
भारतीय प्रजासत्ताक दिन 76 वा निमित्त शिरुर पोलिस स्टेशनने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.शिरुर पोलिसांनी नेहमी आपली सामाजिक जाणीव Pay back to Society ही जपलेली वारंवार दिसुन आली आहे.
‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ !

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असे आपण नेहमी म्हणत असतो.ते योग्यच आहे.कारण रक्तदान शिबिरांमधुन स्वेघ्छेने लोक रक्तदान करत असतात.हे रक्त सुद्धा विविध गटांचे असते.जसे A,B,A+,B+ इ.
अपघातामधे,शस्ञक्रियांमधे रुग्णांना रक्तस्त्राव होत असतो.त्यावेळी बाहेरुन शरिराला रक्त पुरवठा करावा लागतो.विशिष्ट रक्तगटाचे रक्त विशिष्ट रक्तगटाच्या रुग्णाला Match होत असते. त्या नुसार रुग्णाला रक्त दिले जाते.
Read more >>
दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !
रुग्णाचे अमुल्य प्राण वचाचवण्यासाठी !
पुष्कळ वेळा रक्त त्वरीत न मिळाल्यास तो जीव गमावुन बसतो.म्हणुन प्रत्येक रक्त गटाचे रक्त शास्त्रोक्त पद्धतीने साठवुन ठेवले जाते.तातडीने ते रुग्णाला दिले जाते.त्यामुळे रुग्णाचा अमुल्य प्राण वाचत असतात. म्हणुन रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
‘रक्तदान करणार्यास रक्ताची गरज लागल्यास….
शिवाय रक्तदान केल्यास रक्तदान करण्यार्यास कोनताच अपाय होत नाही. शरीर लवकरच पुन्हा हे रक्त तयार करत असते.त्याचा विषेश असा काही फरक रक्तदान करणार्याला जाणवत नाही. रक्तदान केल्याचे प्रमाण पत्र देखील रक्त दान करणार्यास मिळते.त्याला स्वतःला कधी रक्ताची गरज पडल्यास त्या प्रमाण पत्रामुळे प्राधान्याने रक्त दिले जाते.
140 कोटी लोकसंखा असलेल्या भारतात किती मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. हे आपण समजु शकतो.म्हणुन सत्यशोधक न्युज शिरुर कडुन देखील आमच्या वाचकांना या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत.