Shirur Police Station : शिरूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याची विशेष मोहीम राबवत तालुक्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू व बेकायदा मद्यविक्री प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 7 जून 2026Shirur Police Station शिरूर तालुक्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत सलग कारवाया; 8 जणांवर गुन्हेशिरूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याची विशेष मोहीम राबवत तालुक्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारू व बेकायदा मद्यविक्री प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.तर्डोबाचीवाडी, कुरुळी, नागरगाव, न्हावरे, उरळगाव, राक्षेवाडी, मांडवगण फराटा आणि कवठे यमाई या भागांत पोलिसांनी स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बेकायदा मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.About The Author Dr.Nitin Pawaradministratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Crime : तर्डोबाचीवाडीत गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल Shirur Rural Crime : कुरुळीत गावठी दारू विक्री करताना इसम पोलिसांच्या जाळ्यात