
Contents
- 1 Shirur News Illegal Mati Utkhanan :बेकायदेशीररीत्या शेतजमिनीतून माती काढुन इतराच्या शेतात टाकली! शिंदोडी गावात पाच जणांवर गुन्हा दाखल!
- 1.1 Shirur News Illegal Mati Utkhanan :शिंदोडी गावात पाच जणांवर गुन्हा दाखल!
- 1.1.1 Shirur News Illegal Mati Ukharan मधे विनायक लक्ष्मण फडके एक वकील फिर्यादी-
- 1.1.2 Shirur News Illegal Mati Ukharan मधील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
- 1.1.3 हायवा ट्रकच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे माती काढली—-
- 1.1.4 सरकारी यंत्रणेच्या सहभागाची शक्यता–
- 1.1.5 ✅गुन्हा दाखल व पुढील तपास—
- 1.1.6 आणखीन महत्त्वाची माहिती वाचा खालील लिंक्स वर क्लिक करून —
- 1.1.7 About The Author
- 1.1 Shirur News Illegal Mati Utkhanan :शिंदोडी गावात पाच जणांवर गुन्हा दाखल!
Shirur News Illegal Mati Utkhanan :बेकायदेशीररीत्या शेतजमिनीतून माती काढुन इतराच्या शेतात टाकली! शिंदोडी गावात पाच जणांवर गुन्हा दाखल!
Shirur News Illegal Mati Utkhanan :शिंदोडी गावात पाच जणांवर गुन्हा दाखल!
शिरूर (जि. पुणे), 13 मे 2025 —(Satyashodhak News Report )
Shirur News Illegal Mati Utkhanan चा प्रकार समोर आला असून, शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात बेकायदेशीररीत्या शेतजमिनीतून माती काढून इतर शेतात टाकल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirur News Illegal Mati Ukharan मधे विनायक लक्ष्मण फडके एक वकील फिर्यादी-
ही घटना 28 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता घडली असून, विनायक लक्ष्मण फडके (वय 42, व्यवसाय वकील, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
Shirur News Illegal Mati Ukharan मधील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. अजीत ओव्हाळ
2. नंदु ओव्हाळ
3. तात्याभाऊ ओव्हाळ
4. कृष्णाबाई आण्णा माने
5. राजेंद्र उमाजी माने
(सर्व रा. मौजे शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे)
हायवा ट्रकच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे माती काढली—-
फडके यांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी गट नं. 223 मधून JCB मशीन व हायवा ट्रकच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे भाची
काढली व ती गट नं. 40/1 मधील शेतजमिनीत व इतर ठिकाणी टाकली.
सरकारी यंत्रणेच्या सहभागाची शक्यता–
फडके यांनी म्हटले आहे की या Illegal Mati Utkhanan in Shirur प्रकरणात महाराष्ट्र महसूल विभाग किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो. त्यामुळे सखोल चौकशी करून दोषींवर IPC Section 379, 3(2), 3(5) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
✅गुन्हा दाखल व पुढील तपास—

हा गुन्हा दिनांक 13 मे 2025 रोजी रात्री 8:13 वा. गु.र.नं. 323/25, इन्ट्री नं. 42/2025 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
✅ पुढील तपास: पो.ह.वा. टेंगले
✅दाखल अधिकारी: पो.ह.वा. गवळी
✅ अधिकारी: पो.नि. केंजळे
आणखीन महत्त्वाची माहिती वाचा खालील लिंक्स वर क्लिक करून —
1. Maharashtra Environment Department
https://www.maharashtra.gov.in/1125/Environment-Department
Information on state laws and actions regarding illegal excavation and environmental violations.
2. India Environment Portal – Illegal Mining News
https://www.indiaenvironmentportal.org.in/
Search for “illegal soil excavation” or “illegal mining” to get relevant reports and articles.
3. Central Pollution Control Board (CPCB)
https://cpcb.nic.in/
Guidelines, regulations, and reports on soil and environmental pollution due to unregulated activities.
4. Legal Services India
https://www.legalserviceindia.com/
Articles and legal opinions related to environmental crimes and land excavation laws.
5. Down To Earth (Environment News)
https://www.downtoearth.org.in/
Trusted news on environmental issues including illegal soil and sand mining cases.
6. National Green Tribunal (NGT) Orders
https://greentribunal.gov.in/
Search judgments related to “illegal excavation” or “soil mining”.
7. Geology and Mining Department, Maharashtra
https://mines.gov.in/
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —
Motorcycle Theft Shirur Amdabad :शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथून एका शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीस!