
Contents
Shirur News Baburavnagar 1 Year’s Old Child Dead :बाबूरावनगरमध्ये १ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू!
शिरुर दिनांक 17 मे 2025 : (Satyashodhak News Report)
Shirur News Baburavnagar 1 Year’s Old Child Dead:बाबूरावनगर परिसरातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या १ वर्षे ३ महिन्यांची चिमुकली अनिष्का गौरव बोकन हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय, शिरूर येथे :पण..
अनिष्काची आई पूनम बोकन सकाळी ९ वाजता तिला झोपेतून उठवण्यासाठी गेली असता, ती कोणतीही हालचाल करत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिला तत्काळ घोडे हॉस्पिटल, शिरूर येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय, शिरूर येथे जाण्याचा सल्ला दिला.
Shirur News Baburavnagar ची शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद —

ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून अनिष्का हिला उपचाराआधीच मृत घोषित केल्याची दु:खद माहिती वडील गौरव बोकन यांना दिली. या घटनेची दाखल शिरूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ६४/२०२५ अंतर्गत नोंद आहे.
Shirur News Baburavnagar बाबत पोलिस माहिती—
• खबर देणारे: गौरव सुरेश बोकन (वडील)
• दाखल पोलीस अंमलदार: सहायक फौजदार साबळे
• तपास अधिकारी: पोलीस हवालदार भगत
• पोलिस निरीक्षक: श्री. संदेश केंजळे
अशा घटनांबाबतची अधिकृत नोंद भारत सरकारच्या NDMA पोर्टल वरही करता येते.
वाचकांसाठी सूचना:
जर आपल्या आजूबाजूला आरोग्याच्या समस्या असलेल्या बालकांबाबत त्वरित वैद्यकीय मदतीची गरज वाटत असेल, तर कृपया विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जा. अधिकृत आयुष मंत्रालय पोर्टल वरूनही योग्य माहिती मिळवता येते.
आणखीन वाचण्यासाठी Sources:
NDMA India – Disaster Reporting Portal
Pune Zilla Parishad Health Services
आणखी अशा बातम्या आणि विश्वासार्ह माहितीकरता भेट द्या: satyashodhak.blog
जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती किंवा अपडेट्स हवे असतील तर कळवा.
What’s App Number -7776033958
‘सत्यशोधक न्युज’ च्या आणखीन बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
Shirur News Accident :शिरूरमधील भीषण अपघातात दोन मृत, एक जखमी; डंपर चालक पसार