
Contents
- 1 नारायणराव क्षिरसागर यांचे दुःखद निधन
- 1.0.1 दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी–
- 1.0.2 ह.भ.प. भागवताचार्य, रामायणाचार्य मोहन आळंदीकर यांचे प्रवचन–
- 1.0.3 सरींवर सरी….
- 1.0.3.1 • “जीवनात एक दीप मालवला, पण त्याच्या आठवणींचा उजेड सदैव राहील.”
- 1.0.3.2 • “सत्कर्माच्या वाटेवरून चालणारा एक माणूस निघून गेला, परंतु त्याचे मूल्य सदैव आपल्यात जिवंत राहतील.”
- 1.0.3.3 • “माणूस जातो, पण त्याच्या आठवणी कधीही मरणार नाहीत.”
- 1.0.3.4 • “तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.”
- 1.0.4 About The Author
नारायणराव क्षिरसागर यांचे दुःखद निधन
शिरूर (ता. शिरूर) ३० एप्रिल –(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
नारायणराव क्षिरसागर यांचे दुःखद निधन:येथील ज्येष्ठ नागरिक नारायणराव सोनाजी क्षिरसागर यांचे मंगळवार, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिवारावर व परिसरावर शोककळा पसरली आहे.
दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी–
त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दशक्रिया विधी गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता, कुंभारघाट, शिरुर (ता. शिरुर, जि. पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.
ह.भ.प. भागवताचार्य, रामायणाचार्य मोहन आळंदीकर यांचे प्रवचन–
या कार्यक्रमात ह.भ.प. भागवताचार्य, रामायणाचार्य मोहन आळंदीकर यांचे प्रवचन होणार असून, सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरींवर सरी….
• “जीवनात एक दीप मालवला, पण त्याच्या आठवणींचा उजेड सदैव राहील.”
• “सत्कर्माच्या वाटेवरून चालणारा एक माणूस निघून गेला, परंतु त्याचे मूल्य सदैव आपल्यात जिवंत राहतील.”
• “माणूस जातो, पण त्याच्या आठवणी कधीही मरणार नाहीत.”
• “तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.”