शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन ? तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची होणार बैठक !
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन करण्यात आले आहे. तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठक आहे.शरद पिवळे हे मार्गदर्शन करणार आहेत.दुसरी घटना पुन्हा शिरुर तालुक्यातील महिला असुरक्षित असल्याचे दर्शवते.हे शिरुर पोलीसांचे अपयश आहे असे का म्हणु नये.असा प्रश्न निर्माण होत आहे. तर तहसीलदार कार्यालयाकडुन शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच चालले असल्याचे चित्र आहे.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन ? तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची होणार बैठक !
शिरुर तालुक्यातील महिला असुरक्षित ? तर तहसीलदार कार्यालयाकडुन शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच?
शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन करण्यात आले आहे. तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठक आहे.शरद पिवळे हे मार्गदर्शन करणार आहेत.दुसरी घटना पुन्हा शिरुर तालुक्यातील महिला असुरक्षित असल्याचे दर्शवते.हे शिरुर पोलीसांचे अपयश आहे असे का म्हणु नये.असा प्रश्न निर्माण होत आहे. तर तहसीलदार कार्यालयाकडुन शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच चालले असल्याचे चित्र आहे.
महिला सुरक्षिततेच्या बाबतीत शिरुर पोलिसांनी हाराकिरी पत्करली आहे का?- डा.नितीन पवार,संपादक, सत्यशोधक न्युज,शिरुर.
” शिरुर शहर व शिरुर तालुक्यातील महिला मुली सुरक्षित नाहीत. मिसींग च्या घटना वाढत आहेत. ही स्थिती शिरुर पोलिस, लोकप्रतिनीधी, समाज आणि पत्रकारांसाठी अभिमानाची
नाही.वारंवार महिला असुरक्षित असल्याच्या घटना शिरुर शहर व शिरुर तालुक्यात घडताना दिसत आहेत.समाजानेही आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. स्वतः च्या घरातील महिला मुलींबाबत आपण जी काळजी करतो.ती इतरांच्या महिला मुलींबाबत आपण करतो का?असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहीजे.
महिला मुलींनी अधिक स्वातंत्र्याची व सुरक्षिततेची अपेक्षा ठेवत असताना विशेशत: शिक्षण घेणार्या मुलींनी आपण शाळा,कालेजला शिक्षणासाठी जात असतो.याचे भान व सतर्कता ठेवणे तितकीच आवश्यक बाब ठरते.”
— डा.नितीन पवार, संपादक,सत्यशोधक न्युज.
शिरुर तालुक्यातील कवठे येमाईत विनयभंग?
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्यानुसार हकिकत अशी की फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान कवठे येमाई यमाई गावचच्या हृददीत चंदननगर ते न्यु इंग्लिश स्कुल ,तालुका-शिरूर, जिल्हा- . पुणे च्या दरम्यान वैभव शेळके (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) याने फिर्यादीची ( नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर) मुलगी ही शाळेला जात असताना तिचा मोटार सायकल वरून पाठलाग करून तीच्या कडे एक टक पाहुन हसुन तिला डोळा मारून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.’शिरुर‘
कोण आहेत नवे पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण?
“शिरुरसह पुणे ग्रामीण पोलिसांसाठी ब्रेकिंग न्युज अशी आहे की पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक या पदावर नवे अधिकारी येत आहेत.”
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर,ता.शिरुर,जिल्हा -पुणे- गेल्या काही महिन्यांमधे कामगीरी खालावली का?
म्हणुनआरोपी वैभव शेळके विरुध्द शिरुर पोलीस स्टेशनमधे शिरुर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर -743/2024 असा आहे. तर भारतीय दंड विधान कलम 506,354 (ड) सह बा लें. अ.प्र अधि क 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. पवार हे आहेत.पुढील तपास अधिकारी पोलिस सब इन्स्पेक्टर श्री. पवार
करत आहेत.प्रभारी अधिकारी मा.संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक ,शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठक !
राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी, भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्या यासह शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपुरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे, तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता असते.
सहभागी होण्याचे आवाहन !
शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करावी या बाबत सूचना देखील केल्या आहेत. परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागांकडून शेतकऱ्यांची होणारी अवहेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प ‘महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळी’ च्या वतीने करण्यात आला असुन अनेक शेतजमिनी शेतरस्त्याअभावी पडीक पडत चालल्या अआहेत. अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत आहेत. रस्त्याअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असुन अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती, शिरूर’ यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोयजन केले आहे शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवण्यासोबत ‘शिवपानंद शेतरस्ता चळवळी’च्या बळकटीकरणासाठी उपस्थित रहावे असे अवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
1 thought on “शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन ? तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची होणार बैठक !”
1 thought on “शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे शाळकरी मुलीस लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन ? तर शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची होणार बैठक !”