शिरुर मधे एकास , ‘ मागुन आला आणि जोरदार धक्का दिला ! मोबाईल व पैसे काढून घेतले का? वाचा पुढे काय घडवले ते सविस्तर !(ताजी बातमी- आरोपी पकडला गेला आहे.
शिरुर मधे एकास , ' मागुन येउन जोरदार धक्का दिला गेला.त्याच बरोबर मोबाईल व पैसे काढून घेतले.नंतर वाचा पुढे काय घडवले ते ! दरम्यान शिरुर पोलीस स्टेशन मधे धक्का देणार्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे शिरूर शहरातील पाण्याच्या टाकीजवळ घडले आहे.त्यामुळे धक्का देणार्यावरशिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद आला आहे. शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
शिरुर मधे एकास , ‘ मागुन आला आणि जोरदार धक्का दिला ! मोबाईल व पैसे काढून घेतले का? वाचा पुढे काय घडवले ते सविस्तर !(ताजी बातमी- आरोपी पकडला गेला आहे.
शिरुर पोलीस स्टेशन मधे धक्का देणार्या. विरुद्ध गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक 25 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks for featured Image to pixabay.com )
शिरुर मधे एकास , ‘ मागुन येउन जोरदार धक्का दिला गेला.त्याच बरोबर मोबाईल व पैसे काढून घेतले.नंतर वाचा पुढे काय घडवले ते ! दरम्यान शिरुर पोलीस स्टेशन मधे धक्का देणार्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे शिरूर शहरातील पाण्याच्या टाकीजवळ घडले आहे.त्यामुळे धक्का देणार्यावरशिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद आला आहे. शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपी पकडला गेला !
आरोपी शिरुर पोलिसांनी पकडला आहे !
मात्र दरम्यान या आरोपीला शिरुर शहरातील बी जे कार्नर येथुन अटक करण्यात आली आहे. गुप्त बातमीदारामार्फत शिरुर पोलिसांना हा आरोपी बी जे कार्नर येथे असल्याची माहिती मिळाली.शिरुर पोलिसांनी मग त्याला पकडण्यासाठी ‘सापळा’ लावला. आणि त्याला ताब्यात घेतले आहे. अशी ताजी बातमी येवुन सत्यशोधक न्युज ला प्राप्त झाली आहे.पुढील तसाप श्री.शिवाजी बनकर हे करत आहेत.वरिष्ट पोलिस अधिकार्यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले होते.
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आल्या नुसार
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर,ता.शिरुर,जिल्हा -पुणे.
हकीकत पुढील प्रमाणे आहे-
दिनांक- 23/03/2025 रोजी सायंकाळी 06/25 वाजण्याच्या सुमारास शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी लिंबाचे झाड आहे.त्याच्या जवळ इसम मंगेश अल्टो भोसले, वय- 19 वर्ष, पाण्याच्या टाकीजवळ ,शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे हा होता. याने फिर्यादी किसन रामचंद्र बोरडे, वय -67 वर्ष, व्यवसाय -शेती, राहणार – गुजर मळा, शिरूर ,तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे हे पायी चालत असताना अचानक पाठीमागून येऊन त्यांना जोरदार धक्का मारला. त्यांचा हात पकडून त्यांच्या शर्ट वरच्या खिशात बळजबरीने हात घातला. त्यांच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून घेऊन जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला .
म्हणून फिर्यादीची त्याच्या विरूध्द कायदेषिर फिर्यादी आहे.
आरोपी –
मंगेश अल्टू भोसले, वय- 19 वर्षे ,राहणार – पाण्याच्या टाकीजवळ ,शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे
शिरुर शहर : एक दृश्य !
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
आरोपीवर शिरूर स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 54/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 309(5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार श्री. बनकर हे करत आहेत. तर दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.प्रभारी अधिकारी संदेश केंजळे , पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com