Contents 1. Shirur Crime शिरुर मधे मोटर सायकल चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु !1.1. Shirur Crime एक मोटर सायकल जुन्या कोर्टाच्या जवळुन तर दुसरी बस स्थानकाजवळ चोरीला !1.1.1. Shirur Crime घटना – 11.1.2. Shirur Crime ची शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार —1.2. फिर्यादी —1.2.1. पाटील बुवा आनंदराव पडवळ, वय -59 वर्ष ,व्यावसाय- खाजगी नोकरी, ( वकिलांचा कारकून ) राहणार – सविंदणे, तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे.1.2.2. Shirur Crime घटना – 21.2.3. Shirur Crime मोटर सायकल चोर अज्ञात ! 1.3. फिर्यादी – —1.3.1. संभाजी बबन कुटे ,वय- 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी ,राहणार- बाबुराव नगर ,शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे1.3.2. About The Author1.3.2.1. Dr.Nitin PawarShirur Crime शिरुर मधे मोटर सायकल चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु !Shirur Crime एक मोटर सायकल जुन्या कोर्टाच्या जवळुन तर दुसरी बस स्थानकाजवळ चोरीला !Shirur 23 February 2025 : ( Satyashodhak News Report )शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर Shirur Crime शिरुर मधे मोटर सायकल चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु झाला आहे.लागोलाग दोन व्यक्तींच्या दोन मोटर सायकल चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी Shirur Crime एक मोटर सायकल जुन्या कोर्टाच्या जवळुन तर दुसरी बस स्थानकाजवळ चोरीला गेली आहे. दोनही ठिकाणे अलीकडील काळात गुन्हेगाराला सोपी अशी झाली आहेत.असे दिसते. या दोन्ही परिसरात बेकायदेशीर दारू, बेकायदेशीर गुटका विकणे, मटका क्लब चालवणे, बेकायचा वेश्या व्यवसाय करणे असे प्रकार इथे रासरोजपणे चालु आहेत. शिरुर पोलिस या घटनांचा तपास करत आहेत.Read more>> संतापजनक घटना : शिरूर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी ? ; अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !शिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य ! काय प्रकरण आहे ते वाचा !Shirur Crime घटना – 1घटना अशी की तारिख 20/02/2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या ते दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हददीत जुन्या कोर्टाच्या पार्किग मध्ये हँडल लॉक करून पार्क केलेली काळया व राखाडी रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो गाडी नं एम पी 15 एम एस 2245 ही मोटार सायकल लक्षात ठरली.ती कोणीतरी आज्ञात चोरटयाने अप्रामाणीक पणे , मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे.Shirur Crime ची शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार —म्हणुन फिर्यादी पाटील बुवा आनंदराव पडवळ, वय -59 वर्ष ,व्यावसाय- खाजगी नोकरी, ( वकिलांचा कारकून ) राहणार – सविंदणे, तालुका- शिरूर यांनी आज्ञात चोरटया विरूदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.Read more>> शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीकडे ‘घोड गंगा’ सोडुन दुसरे काहीच मुद्देच नाहीत ! तर अशोक पवार हे ‘स्वार्था’चेच राजकारण करतात ? – —-डॉ.नितीन पवार,आम आदमी पार्टी फिर्यादी —पाटील बुवा आनंदराव पडवळ, वय -59 वर्ष ,व्यावसाय- खाजगी नोकरी, ( वकिलांचा कारकून ) राहणार – सविंदणे, तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे.शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा . रजिस्टर नंबर- . -123/2025 असा आहे. तर अज्ञात चोरटया विरूद्ध भारतीय न्याय संहीता कायदा कलम 303 (2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अमंलदार श्री. पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत. पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. खेडकर करत आहेत.Shirur Crime घटना – 2या दुसर्या घटनेत 19/2/2025 रोजी रात्री 9:00 वाजण्याच्या ते 10:00 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हदीत एस टी स्टँड च्या मागील बाजुस कंपाउंड भिंतीच्या जवळ, नविन शिरूर पोलीस स्टेशन बांधकामा समोर हँडल लॉक करून पार्क केलेली होती. ती लाल रंगाची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स गाडी नं एम एच 16 बी क्यु 6932 ही होती. ती मोटार सायकल कोणीतरी आज्ञात चोरटयाने अप्रामाणीक पणे मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे.Read more>> शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला होता जुगारीचा डाव ! पण पुढे काय झाले? वाचा सविस्तर : तर 20 वर्षीय मुलगी “मिसिंग”?Shirur Crime मोटर सायकल चोर अज्ञात ! म्हणुन फिर्यादी संभाजी बबन कुटे , वय – 46 वर्षे व्यवसाय -नोकरी ,राहणार- बाबुराव नगर, शिरूर, तालुका- शिरूर ,जिल्हा-पुणे यांनी आज्ञात चोरटया विरुदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.फिर्यादी – —संभाजी बबन कुटे ,वय- 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी ,राहणार- बाबुराव नगर ,शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणेअज्ञात चोरटया विरूदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 122/ 2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम – 303 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत.Read more>> रांजणगाव गणपती जवळ कारेगावमधे हातात दांडके,कोयता घेउन साउथ फिल्म स्टाईल हगामा ! रांजणगाव पोलिसांनी सहा जणांना ठोकल्या बेड्या !प्रभारी आधिकारी, पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे , शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही चोर्यांचा तपास सुरु आहे.एकंदरीत Shirur Crime शिरुर शहरात चोरटयांचा सुळसुळाट झाला आहे. कधी moter cycle, कधी सोन्याचे मंगळसुत्र इ.चोरीच्या घटनांमधे लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. तर नागरीक आपल्या स्वयंचलित वाहनांच्या बाबतीत काळजीत आहेत. ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Domestic violence दिराने भावजय व पुतणीस केले रक्तबंबाळ ? Shirur Crime आता इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरू !