Shinde Fadnavis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे !
Shinde Fadnavis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु – असा इशारा एकनाथ शिंदे यांनी कोणाला आणि का दिला आहे? ही धमक एकनाथ शिंदे यांना कोठुन आली ? दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे पाठीराखे भारतीय जनता पक्षाचेच कोण आहेत? महाराष्ट्र मुंबई मधुन नाही तर दिल्ली तुन चालवला जातोय का ? राज्यात
Shinde Fadnavis Cold War चालु आहे. ते का आहे ? एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी दिल्ली मधुन बोलविता धनी कोण आहे? शेवटी यामागे खरे कारण मोठे प्रकल्प व त्यातुन मलयी खाणे हे आहे का ? अशा अनेक विषयांचे , प्रश्नांची उत्तरे मात्र इथे शोधता येतात का ? त्याचा प्रयत्न व विश्लेषण करण्याचा प्रयत्न सत्यशोधक न्युज करत आहे.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.