
Contents
- 1 Shinde Fadnavis Cold War : “तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे !”
- 1.1 Shinde Fadnavis Cold War एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी दिल्ली मधुन बोलविता धनी कोण?
- 1.1.1 Shinde Fadanvis cold War : एकनाथ शिंदे आणी देवेंद्र फडणवीस यांच्यात शित युद्ध Cold War?
- 1.1.2 Shinde Fadanvis cold war : दिल्ली मधुन शिंदे यांना आशिर्वाद?
- 1.1.3 Shinde Fadanvis cold war : एक कारण मोदी यांच्या नंतर कोण?
- 1.1.4 Shinde Fadanvis cold war : एकत्र पत्रकार परिषद का?
- 1.1.5 Shinde Fadanvis cold war : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे
- 1.1.6 Shinde Fadanvis cold war : मुंबई महानगरपालिका निवडणुक महत्वाची !
- 1.1.7 Shinde Fadanvis cold war : ब्राम्हण लाबी विरुदध गुजरात लाबी?
- 1.1.8 Shinde Fadanvis cold war : महाराष्ट्र दिल्लीतुन चालवला जातोय?
- 1.1.9 Shinde Fadanvis cold war : काही लाख कोटींच्या योजना?
- 1.1.10 About The Author
- 1.1 Shinde Fadnavis Cold War एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी दिल्ली मधुन बोलविता धनी कोण?
Pune, Shirur 21 February 2025 : ( Satyashodhak News Report )
(Thanks for Images in this content to pixabay.com)
Shinde Fadnavis Cold War : “तर तुमचा टांगा पलटी करु – ” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी कोणाला आणि का दिला आहे? ही धमक एकनाथ शिंदे यांना कोठुन आली ? दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे पाठीराखे भारतीय जनता पक्षाचेच कोण आहेत? महाराष्ट्र मुंबई मधुन नाही तर दिल्ली तुन चालवला जातोय का ? राज्यात
Shinde Fadnavis Cold War चालु आहे. ते का आहे ? एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी दिल्ली मधुन बोलविता धनी कोण आहे? शेवटी यामागे खरे कारण मोठे प्रकल्प व त्यातुन मलयी खाणे हे आहे का ? अशा अनेक विषयांचे , प्रश्नांची उत्तरे मात्र इथे शोधता येतात का ? त्याचा प्रयत्न व विश्लेषण करण्याचा प्रयत्न सत्यशोधक न्युज करत आहे.
Shinde Fadanvis cold War : एकनाथ शिंदे आणी देवेंद्र फडणवीस यांच्यात शित युद्ध Cold War?
महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 137 जागा आहेत. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे श्रिमंत राज्य rich state आहे.महाराष्राचा GDP देशात सर्वोच्च आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. अशा स्थितीत लाखो कोटींच्या प्रकल्पांमधे महाराष्र सरकार मधील पक्षांमधे मलयी साठी मोठे Shinde Fadanvis Cold War नसेल तरच आश्चर्य वाटेल ! एकंदरीत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मधे शितयुद्ध Cold War चालु आहे. अशी चर्चा आहे.
Read more>>
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
Shinde Fadanvis cold war : दिल्ली मधुन शिंदे यांना आशिर्वाद?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आसताना ‘आतुन’ आणखीन एक समांतर Parrellel सरकार एकनाथ शिंदे चालवत आहेत. आणि ही हिंमतही त्यांना होण्याचे कारण दिल्ली मधील एक भारतीय जनता पक्षाचेच मोठे दोन नंबर चे नेते केंदिय गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद आहे. असे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भारतीय जनता पक्षासाठी एक नियम केला होता. त्यानुसार वयाच्या 75 वर्षानंतर अशा वयस्क व थकलेल्या नेत्यांनी पदावर राहु नये.तर आराम करावा. मात्र नरेंद्र मोदी यांचा हा नियम त्यांनाच पुढे जाऊन त्रास दायक ठरेल असे त्यावेळी वाटले नसावे. तिसत्यांदा म्हणजे सलग 15 वर्षे केंदिय सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळेल असे वाटत नव्हते. आणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते 15 वर्षे पंतप्रधान पदी राहतील असे वाटले नव्हते.
Shinde Fadanvis cold war : एक कारण मोदी यांच्या नंतर कोण?

आता नरेंद्र मोदी यांच्या नंतर नंबर दोन कोण? असा प्रश्न पुढे येतोच ! आणि त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंदिय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यात कश्म कश चालु आहे.
Read more>>
सैफ अली खान रिक्षाचाकल भजन सिंग राणाला संकटकाळी मदत केली म्हणुन नवीन रिक्षा बक्षिस देणार ?
Shinde Fadanvis cold war : एकत्र पत्रकार परिषद का?
दर बारा वर्षांनी कुंभमेळा नाशिक येथे असतो.नाशिक ला दक्षिण काशी मानले जाते. हा कुंभमेळा नाशिक येथे असणारा जवळ आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अनेक files, योजना बंद करण्यात येत आहेत. त्यांच्या आमदार सिक्युरिटी काढली जात आहे. शिंदे यांचे वेगळे वार रुम काम करत आहे. कुणाला न विचरता निर्णय घेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पडद्यामागे एकमेकांच्या मागे लागले आहेत. रिलीफ फंड , मेडीकल एड बाबतीत शिंदे यांच्या गोटातुन फडणवीस यांना न विचारता निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे दिल्ली मधुन फोनाफोनी होवुन Shinde Fadnavis यांनी एकत्र prees conference घ्यावी असा आदेश आला .
Shinde Fadanvis cold war : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे
याचा अर्थ समजुन घेता येवु शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. पण एकनाथ शिंदे हे काहीही करु शकतात. कारण विशिष्ट परिस्थितीत त्यांनी विशिष्ट निर्णय घेतले. त्यांची मजबुरी होती. ते पुन्हा लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत तग धरुन राहिले. याचा अर्थ लोकांनी त्याना समजुन घेतले. असा झाला. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात cold war सुरु झाले. त्याचाच एक भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य आहे.’ आम्हाला हलक्यात घेवु नका ,नाहीतर तुमचा टांगा पलटी करु, ‘ असआ इशारा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला .असे मानायला जागा आहे. अर्थातच ही हिम्मत एकनाथ शिंदे यांना दिल्ली मधून कोणी तरी ‘साथ’ देत असल्याशिवाय शक्य नाही. वर उल्लेख केलेली कश्मकश नंबर दोन साठी जोरदार आहे. जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात.तेव्हा अमित शहा यांना ‘बराच वेळ ‘ भेटतात म्हणे. त्यात त्यांचे काय बोलणे होते.हे त्यानाच माहीती ! पण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ते ‘सकारात्मक’ असणार! असे मानायला जागा आहे. भारतीय जनता पक्ष, निवडणुका,ईडी वगैरे अनेक महत्वाची माहिती एकनाथ शिंदे यांना आहे. त्यांनी तोंड उघडले तर ? पण नाही ! सध्या तरी आणि बहुदा कधीच ते तसे करु शकत नाहीत. कारण ते ही त्यात साहिल आहेत. आता उपमुख्य मंत्री पदावर ते समाधानी नसणार किमाण थोड्या कालावधी नंतर तरी.
Read more>>
एकनाथ शिंदे आता नाचविणार मोदी शहा यांना !
Shinde Fadanvis cold war : मुंबई महानगरपालिका निवडणुक महत्वाची !
शक्यता ही ही आहे की त्यांचा पक्षच संपवला जावु शकतो.भारतीय जनता पक्षात विलीन merge करण्यात येवु शकतो. सध्या लगेच नाही.कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुंबई कर कितपत कौल देतात. त्याधी जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भारतीय जनता पक्षात विलीन केली.तर मुंबई मधे उद्धव ठाकरे यांना पर्याय राहणार नाही. शिवसेनेला माननारा मतदार निर्विवादपणे उद्धव ठाकरे यांना कौल देईल. शिवसेना परत ठाकरे कुटुंबाकडे जाईल. ते भारतीय जनता पक्ष व संघासाठी चांगली बाब असणार नाही.
Shinde Fadanvis cold war : ब्राम्हण लाबी विरुदध गुजरात लाबी?

अमित शहा फडणवीस यांना बाजुला काढण्याचा प्रयत्न करणार कारण मोदी यांच्या नंतर त्यांचा दावा असणार. पण भाजप व संघातील ब्राम्हण लाबी मोदी यांच्या नंतर शहा,योगी यांना वगळुन फडणवीस, नितीन गडकरी यांना या नंतर नंबर दोन वर ठेवणार. गुजराती नेत्यांना आवर घालणे ब्राम्हण लाबीला गरजेचे राहणार. म्हणुन अमित शहा यांनी उत्तर प्रदेश मधे मौर्य व महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन ठेवण्याचे काम करणार ! मध्य प्रदेश मधील भोपाळचे शिवराज सिंह चौहाण हे अमित शहा यांना उपयुक्त आहेत ! शिंदे शिवसेना उपयुक्त आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे 15 खासदार जोडु शकतात. तर भाजपचा आकडा 255 होवु शकतो .म्हणुन लगेच कमेर्यासमोर Shinde Fadnavis compromise दाखवणे आवश्यक होते.
Shinde Fadanvis cold war : महाराष्ट्र दिल्लीतुन चालवला जातोय?
खरे तर महाराष्ट्र सरकार दिल्लीतून चालते. अशी माहीती आहे. एका फौजदाराची बदली जरी करायची झाली .तर त्याला ‘वरुन’ ते करावे लागते. एकनाथ शिंदेंचा उजवा हात उदय सावंत हे मानले जातात. बिल्डर अजय व असद हे दोघे गायब गायब झाले आहेत. म्हणजे दुबेईला आहेत. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प आणि हे बिल्डर हे एकनाथ शिंदे यांच्या साठी महत्वाचे आहेत.
Read more>>
‘गोदी मीडिया’कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरू ! महायुतीचा विजय होईल ?
Shinde Fadanvis cold war : काही लाख कोटींच्या योजना?
75 हजार कोटींची समृद्धी योजना, शक्तीपिठ महामार्ग योजना एक लाख कोटीचा,दोन तीन लाख कोटींचा नदीजोड प्रकल्प हे मोठे प्रकल्प,योजना आणि त्यांमधील ‘लाभ’ हे एकनाध शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेल्या शित युद्धचे मुख्य कारण आहे. असे देखील राजकिय तज्ञ सांगत आहेत.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांना ईडीचे नोटीस गेले आहे. धनंजय मुंडे यांना एन सी पी चे अजित पवार यांनी पाठिशी धरला आहे.तर सुरेश धस यांना पुढे करण्यात आले आहे. ही बाब लक्षणीय आहे.