सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड !
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट,शिरूर तालुक्यातील या प्रसिद्ध देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आशा व अपेक्षा उंचावल्या आहेत. सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, वार्षिक यात्रा सोहळा आणि विविध सामाजिक उपक्रमांत महत्त्वाची भूमिका बजावते. या निवडीबाबत
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.