
Contents
- 1 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवप्रिया बबनराव जाभळे नियुक्त !
- 1.1 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh शिवप्रिया बबनराव जाभळे छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी व सन्मानासाठी लढणार !
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh शिवप्रिया बबनराव जाभळे या आष्टीच्या—
- 1.1.4 हे ही वाचा…
- 1.1.5 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh ध्येयाशी एकनिष्ठ—
- 1.1.6 हे ही वाचा. .
- 1.1.7 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh राजस्थान येथे पुरस्कारीत—
- 1.1.8 हे ही वाचा. …
- 1.1.9 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh डॉ. कृषी राज टकले राष्ट्रीय अध्यक्ष —
- 1.1.10 हे ही वाचा. ..
- 1.1.11 About The Author
- 1.1 Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh शिवप्रिया बबनराव जाभळे छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी व सन्मानासाठी लढणार !
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवप्रिया बबनराव जाभळे नियुक्त !
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh शिवप्रिया बबनराव जाभळे छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी व सन्मानासाठी लढणार !
Shirur News 6 March 2025:

Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवप्रिया बबनराव जाभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवप्रिया बबनराव जाभळे यांनी ‘ छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी व सन्मानासाठी ‘ लढणार असे सत्यशोधक न्युज च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh शिवप्रिया बबनराव जाभळे या आष्टीच्या—
राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला आघाडी उपाध्यक्षपदी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावातील ही ,’लेक’ तथा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. कित्येक वर्षापासून केलेले सामाजिक कार्य व सातत्याने महापुरुषांचे होणारे अपमान थांबवणे व त्याचा विरोध करणे हे कार्य करतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे जाणारा मार्ग एक दिवशी खराब होता. अशा परिस्थितीमध्ये त्यासाठी पुढाकार घेणार्या एकमेव महिला आहेत.
हे ही वाचा…
Tithi Nusar Shiv Jayanti तिथी नुसार शिवजयंती उत्सव समिती शिरुरची पदाधिकारी निवड संपन्न !
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh ध्येयाशी एकनिष्ठ—
तसेच त्यांचे कार्य खूपच कार्यशील असे आहे .त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ स्वच्छ आणि निर्मळ आहे.असे त्यांचे चाहते सांगतात. ध्येयाशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवशंभू प्रिया बबनराव जांभळे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
हे ही वाचा. .
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh राजस्थान येथे पुरस्कारीत—
नुकताच राजस्थान येथे विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे स्मारक स्थापना समारंभ होता. त्या मध्ये झालेल्या एका आयोजित भव्य खाणी कार्यक्रमात ,’ राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघा’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवशंभू प्रिया जांभळे यांना ‘राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघा’ च्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी ‘ स्वाभिमानी मराठा महासंघात माझी नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले आहेत.
हे ही वाचा. …
Sex in Life : ” मानवी जीवनात लैंगिक संबंधांचा महत्त्वाचा वाटा का व कसा आहे? “
Rashtriya Swabhimani Maratha Mahasangh डॉ. कृषी राज टकले राष्ट्रीय अध्यक्ष —
मी शिवशंभु प्रिया जांभळे स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कृषी राज टकले निलेश धुमाळ, , शारदा पाटील, अनिता पाटील, अलका हरगुडे, ज्योती सातव, मीरा शिंदे अश्विनी सावंत वैशाली भैरट, सविता थोरात प्रतिभा, सीता पाटील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते अशी माहिती जांभळे यांनी आष्टी येथे ‘आज मराठी’ शी बोलताना दिली.
हे ही वाचा. ..
पुढे बोलताना जांभळे यांनी सांगितले की, ‘जोपर्यंत श्वास आहे आणि रक्त आहे . हृदयात धडकणारे काळीज आहे तोपर्यंत छत्रपतीच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी लढणार ! असे म्हटले आहे. प्रत्येक होणाऱ्या अत्याचारच्या विरुध्द प्रतिकार करणार, लढणार आहे. असंही शेवटी बोलताना त्यांनी सांगितले.