
Contents
- 1 Mulis Fus Dakhaun Palawale 13 वर्षीय मुलीला रात्री कोपीतुन फुस लावुन पळवले ?
- 1.1 Mulis Fus Dakhaun Palawale शिरुर तालुक्यातील घटना !
Mulis Fus Dakhaun Palawale 13 वर्षीय मुलीला रात्री कोपीतुन फुस लावुन पळवले ?
Mulis Fus Dakhaun Palawale शिरुर तालुक्यातील घटना !
Shirur Crime News 8 March 2025: ( Satyashodhak News Report )
Mulis Fus Dakhaun Palawale 13 वर्षीय मुलीला रात्री कोपीतुन फुस लावुन पळवले असण्याची घटना घडली आहे. घटना शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील आहे.अज्ञात आरोपीवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा. ..
Suicide Shirur Taluka News: शिरुर तालुक्यात 19 वर्षीय मुलाची आत्महत्या!
Shirur Domestic violence दिराने भावजय व पुतणीस केले रक्तबंबाळ ?
Mulis Fus Dakhaun Palawale मुलगी 13 वर्षीय? —
याबाबत सविस्तर हकीकत अशी आहे.
दिनांक 02/03/2025 रोजी रात्री 10:00 वाजण्याच्या ते दिनांक 03/03/2025 रोजी रात्री 2:00 वाजण्याच्या सुमारास रांजणगाव सांडस, राधेवाडी रोड येथे फिर्यादी मंगलं विजय बरडे ,वय- 48 वर्षे, धंदा-मजुरी ,सध्या राहणार – रांजणगाव सांडस, राक्षेवाडी , – शिरूर ,जिल्हा – पुणे ,मुळ राहणार लोणीकंद, तालुका- हवेली ,जिल्हा – पुणे यांच्या राहत्या कोपीतून तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे येथून त्यांची मुलगी कु. उज्वला विजय बरडे ,वय- 13 वर्षे 4 महिने ४ दिवस, सध्या राहणार- रांजणगाव सांडस, राधेवाडी, तालुका- शिरूर, जिल्हा पुणे मुळ राहणार- लोणीकंद, तालुका- हवेली, जिल्हा – पुणे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमीष दाखवून फुस लावून पळवुन नेलेले आहे. म्हणुन त्यांनी अज्ञात इसमाविरूध्द कायदेशीर फिर्याद -शिरुर पोलीस स्टेशन मधे दाखल केली आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
मुलीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे —–
• नाव- कु. उज्वला विजय बरडे,
• वय- 13 वर्षे 4 महिने 8 दिवस
• सध्या राहणार- रांजणगाव सांडस, राधेवाडी ,तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे ,मुळ राहणार – लोणीकंद, तालुका- हवेली, जिल्हा – पुणे.
• तिचा फिकट पिवळ्या रंगाचा ड्रेस,
• पांढऱ्या रंगाची पेंट,
• पांढऱ्या रंगाची ओढणी, • कानात बेन्टेक्स पांढऱ्या रिंगा,
• उजव्या हाताच्या अंगठ्यावर इंग्रजीत व्ही असे गोंदलेले
• काळ्या कलरची साधी चप्पल,
• रंगानी सावळी,
बांधा सडपातळ,
उंची 5 फुट,
नाक सरळ,
केस काळे लाब,
• सोबत रेडमी कंपनीचा मोबाईल त्यात जिओ कंपनीचे सिमकार्ड.
Mulis Fus Dakhaun Palawale शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल —
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर -155/2025 असा आहे.अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम कलम – 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार पोलिस सब इन्पेक्टर श्री. शेळके हे करत आहेत.
एकंदितच शिरुर शहर आणि शिरुर तालुक्यातील अशा घटनांमधे वाढ होत आहे. त्यामुळे पालकवर्ग आपल्या विशेषतः मुलींबाबत चिंतेत पडला आहे.