
Contents
- 1 Mulgi Palaun Neto ! मुलीच्या वडिलांना ‘ तुमची मुलगी पळवुन नेतो ‘ असे म्हणाला ! पुढे काय घडले ते वाचा…
Mulgi Palaun Neto ! मुलीच्या वडिलांना ‘ तुमची मुलगी पळवुन नेतो ‘ असे म्हणाला ! पुढे काय घडले ते वाचा…
Mulgi Palaun Neto ! ‘ मुलगी पळवुन नेतो’ म्हणुन ‘मजनु’ ने तिच्या बापालाच आव्हान केल्याची घटना शिरुर तालुक्यात!
Shirur 24 February 2025, Monday :

Mulgi Palaun Neto ! मुलीच्या वडिलांना ‘ तुमची मुलगी पळवुन नेतो ‘ असे एक ‘मजनु‘ म्हणाला आहे.मग पुढे काय घडले ते वाचा या बातमीत ! Mulgi Palaun Neto ! ‘ मुलगी पळवुन नेतो ‘ म्हणुन ‘मजनु’ ने तिच्या बापालाच आव्हान केल्याची घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. त्याबाबत शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read more>>
स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले? वाचा सविस्तर!
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
‘ तुमची मुलगी पळवुन नेतो ‘ — थेट बापाला आव्हान !
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी आहे. दिनांक २३/०२/२०२५ रोजी १८:१५ वाजता निर्वी, तालुका – शिरूर ,जि.पुणे येथे बालेशहा बाबा दर्गा आहे.त्या समोर साजीद उर्फ मुन्ना हमीद शेख हा फिर्यादी अलीम हसीन अन्सारी, वय – 36 वर्ष , राहणार- वडगाव रासाई, तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे यांची मुलगी (नाव गुप्त) हीस पळवुन नेतो. असे म्हणाला. त्यास त्याबाबत जाब विचारला असता साजीद उर्फ मुन्ना हमीद शेख याने फिर्यादी व त्याच्या पत्नीस हाताने मारहाण केली. कोयत्यासारख्या दिसणार्या हत्याराने त्यांच्या उजव्या गालावर, छातीवर, डोक्यात मारले. त्यांना जखमी केले. शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे.
Read more>>
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
शिरुर जवळ 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी बोलत चालले होते. पण पुढे काय घडले? वाचा सविस्तर !
फिर्यादी –
अलीम हसीन अन्सारी, वय -36 वर्ष, राहणार- . वडगाव रासाई ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
आरोपी —
साजिद उर्फ मुन्ना हमीद शेख , राहणार- निर्वी , तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल —
म्हणुन त्यांनी साजीद उर्फ मुन्ना हमीद शेख ,राहणार- निर्वी ,तालुका – -शिरूर, जिल्हा – पुणे याच्या विरूध्द रितसर तकार शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.शिरूर पोलिस स्टेशन मधे आरोपीवरील गुन्हा रजिस्टर नंबर- 135/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 115 (2), 351(2) (3), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more>>
शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. टेंगले हे करत आहेत. दाखल अमलदार पोलिस हवालदार श्री.खेडकर हे आहेत. पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.