
Contents
- 1 Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा अदानी ला वाचवण्यासाठी ? की 3 ते 5 लाख कोटी रुपयांचे देशाचे नुकसान करुन घेण्यासाठी ?
- 1.1 Modi America Daura : मोदींचा अमेरिका दौरा फायद्यात की घाट्यात पडला?
- 1.1.1 Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा —
- 1.1.2 Modi America Daura मोदी यांचा अमेरिका दौरा आणि ट्रंफ यांनी बदलले terrif !—
- 1.1.3 आता अमेरिका import वर 100℅ tax लावणार ?
- 1.1.4 Modi America Daura मोदी यांचा अमेरिका दौरा असा पडला महागात !
- 1.1.5 Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा आणि धगधगते आंतरराष्टीय प्रश्न !
- 1.1.6 बेड्या ठोकुन भारताकडे हाकलुन दिले हा मुद्दा?
- 1.1.7 About The Author
- 1.1 Modi America Daura : मोदींचा अमेरिका दौरा फायद्यात की घाट्यात पडला?
Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा अदानी ला वाचवण्यासाठी ? की 3 ते 5 लाख कोटी रुपयांचे देशाचे नुकसान करुन घेण्यासाठी ?
Modi America Daura : मोदींचा अमेरिका दौरा फायद्यात की घाट्यात पडला?
शिरुर ,दिनांक 15 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा अदानी ला वाचवण्यासाठी ? की 3 ते 5 लाख कोटी रुपयांचे देशाचे नुकसान करुन घेण्यासाठी ? असा प्रश्न या दौर्याचे विश्लेषण केल्यानंतर पडत आहे ! Modi मोदींचे व्यक्तीगत मित्र Donald Trump डोनाल्ड ट्रंफ हे आहेत. त्यांनी मोदींसाठी खुर्ची स्वतः सावरुन दिली . मोदींना एक पुस्तक भेट दिले . त्यावर Great Prime Minister वगैरे लिहिले . Alon Musk च्या मुलांबरोबर ते खेळलेही ! हे सर्व काही गैर आहे . असे कोण म्हणेल ? पण Donald Trump यांनी बहुदा भारतीय लोक फारच भावनिक असतात. हे ओळखले असावे. आणि कदाचित मोदीजी भावनेच्या भरात होम वर्क विसरून गेले की ते Donald Trump यांच्या मित्र प्रेमात विसरून गेले. हे सांगता येणार नाही.
पण Trumph यांनी मोदीजींच्या समोरच अमेरिका आता terrif / tax बदलणार आहे. असे सांगितले. त्यामुळे भारताला मात्र 3 ते 4 लाख कोटींचे नुकसान होणार आहे. असे देशातील नामांकित अर्थ तज्ञ सांगत आहेत.त्यामुळे
Modi America Daura मोदींचा अमेरिका दौरा फायद्यात की घाट्यात पडला? असा प्रश्न निर्माण झाला. आणि तो सर्वसामान्य नागरिकांना माहित झाला पाहीजे. हे ही आवश्यक असते.
Read more>>
पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा —
तिसर्यांदा भारताच्या पंतप्रधान पदी Modi श्री.नरेंद्र मोदी यांची निवड झाली. याला बरेच दिवस झाले. विदेश दौरे करणे हा कदाचित मोदींचा छंद असू शकतो. म्हणुन ते परत आपल्या लाडक्या मित्राचीही पुन्हा America Precident अमेरिकेच्या अध्यक्ष पदी निवड झाली. या आनंदाने भारावले जाणे स्वाभाविक होते. साहजिकच त्यांचा अमेरिका दौरा plan झाला. परम मित्र Trumph हे काही मित्राला विमानतळावर receive करायला आले नाहीत. कारण असु शकते.Super Powe महासत्तेचे ते अध्यक्ष आहेत. जगातील बारा भानगडींबाबत त्यांना लक्ष द्यावे लागते. Ukraine युक्रेन असो , Hamas हमास असो आणि Kim Jong Un अगदी किम तोंड उन सारख्या टपोर्यांकडेही ‘पाहावे’ लागते !
Modi America Daura मोदी यांचा अमेरिका दौरा आणि ट्रंफ यांनी बदलले terrif !—
Modi मोदींचा यथोचित सन्मान व स्वागत झाले. एक पुस्तक त्यांनी मोदीजींना भेट दिले. त्यावर आजरामर ओळ लिहीली . Great Prime Minister ‘ वगैरे .दोघांनी गळाभेट घेतली . खुर्ची स्वतः सावरुन मोंदींच्या समोर ठेवुन बसण्यासाठी व्यवस्थित ठेवली. हे त्या देशाच्या अन्यक्षाने केले. की जो जगात सर्व बाबतीत लोकसंख्या सोडुन एक नंबर आहे . महासत्ता आहे. ज्याच्याकडे 10 हजार अणुबाम्ब Atom Bomb आहेत. एकंदरीत India भारत आता पुर्वीचा म्हणजे 50 च्या दशकातील भारत नाही. मग दोन अडीज हजार वर्षांपुर्वीचे काय ते काही का असेना ! मग Trumph यांनी भाषणात थेट गुगली टाकली. मित्राच्या समोरच सांगुन टाकले की अमेरिका आता import /export च्या terrif / tax मधे बदल करणार आहे. भारत जसा tax export केलेल्या वस्तुंवर घेतो . म्हणजे 100 ℅ घेतो . तसा आता यापुढे अमेरिकाही घेईल ! आणि इकडे भारतात बसलेले बरेच घटक हादरले !
Read more>>
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
आता अमेरिका import वर 100℅ tax लावणार ?
भारताचे अमेरिकेत export जास्त व नफा ही जास्त आहे. भारत 6.95 लाख कोटींचा माल अमेरिकेला export करतो. तर अमेरिकेकडुन
3.34 लाख कोटी रुपयांचा माल import करतो. भारताला 3.61 लाख कोटी रुपयांचा नफा या व्यापारात होतो. आय टी IT , Farma Medicine , Agri Products कृषी यांची अमेरिका प्रामुख्याने भारताकडुन आयात करतो. त्यावर tax 39℅ लावतो व तो माल अमेरिकेत विकतो. भारत मात्र अमेरिकेकडुन जो माल घेतो. त्याला 5℅ कर लावुन भारतात विकतो . म्हणून तो माल तुलनेने जास्त स्वस्तात भारतीय ग्राहकांना मिळतो. उदाहरणार्थ Moter Cycle मोटर सायकल ! भारत 100℅ टक्के कर लावुन विकतो. तो फरक 2.4℅ असतो. तो आता अमेरिका समान म्हणजे 100℅ लावणार !
त्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत महाग होणार ! म्हणजे customer कमी होणार. मग demand कमी होणार . म्हणुन मग supply कमी होणार. म्हणजे व्यापारात loss होणार . म्हणजे आर्थिक नुकसान होणार ! ते साधारणपणे 3 ते 4 लाख कोटी इतके होणार आहे. असे भारतातील तज्ञ सांगत आहेत.
Read more>>
सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..
Modi America Daura मोदी यांचा अमेरिका दौरा असा पडला महागात !
मोदी यांचा अमेरिका दौरा हा असा फार महागात पडला. अशी चर्चा भारतात आणि अमेरिकेत देखील सुरु आहे. Trumph यांनी त्यांच्या देशाला परत महान देश बनवण्याचे आश्वासन ते विसरले नाहीत. मोदी भेटीत त्यांनी अमेरिकनांचे हित पाहीले. भारताचे नुकसान होणार आहे. मोदी Home work करुन गेले नव्हते. असे शक्य नाही. कारण मोदी एकटे नसतात. तर तज्ञांची टिम त्यांच्या प्रत्येक कृतीमागे असतेच. भारत एक Soverign Contry सार्वभौम राष्ट्र आहे . लोकशाही राष्ट्र आहे. उगवती महासत्ता आहे !
Modi America Daura : मोदी यांचा अमेरिका दौरा आणि धगधगते आंतरराष्टीय प्रश्न !
Modi मोदी यांचा अमेरिका दौरा हा इतर काही बाबींसाठी महत्वाचा भाग होता. भारताने युक्रेन Ukraine War युद्धाबाबत अमेरिकेने समझौता करण्याची भुमीका घ्यावी, असा पवित्रा घेतला. भारत रशिया Russia कडुन सध्या 100 रुपयांऐवजी 80 रुपयांनी तेल घेत होता.कारण रशिया युक्रेन युद्धात गुंतला आहे. म्हणुन त्याने 20℅ सवलत भारताला दिली आहे. ती भारताने स्विकारली देखील आहे. आता अमेरिकेकडुन महागात घेण्याचा भारतावर दबाव आहे.अमेरिकेची F35 plane विमाने घेण्याचा दबाव भारतावर आहे.

Read more>>
‘गोदी मीडिया’कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरू ! महायुतीचा विजय होईल ?
एकंदरीत मोदी सरकारने 10 वर्ष चीन China व अमेरिका यांची economy वाढवली आहे. असे या तज्ञांचे म्हणणे आहे. कारण भारताला चीन विरोधात अमेरिकेचा पाठिंबा पाहिजे आहे. म्हणजे भारताचे यातुन आर्थिक शोषण Economical Exploitation होत आहे.
मोदीजींनी स्वतः जाण्याची घाई न करता आधी कनिष्ठ अधिकारी पाठवायचे होते.असे एक मत आहे. पण मोदीजींची समस्या वेगळीच आहे ! त्यांना Gautam Adani अदाणींना वाचवायचे होते. अदानी अमेरिकेचे faulty आहेत. आणि म्हणुनच हे सर्व मोदीजींनी सहन केले आहे. आणि हे हेरुन Trumph यांनी डाव टाकला !
बेड्या ठोकुन भारताकडे हाकलुन दिले हा मुद्दा?
अमेरिकेने नुकतेच बेकायचा अमेरिकेत राहणार्या भारतीयांना हातात बेड्या ठोकुन विमानाने भारतात हाकलले ! हा मुद्दा मोदीजींनी उपस्थित केला नाही. कारण अशा प्रकारचेच धोरण भारत Bangadesh बांग्लादेशींबाबत राबवत आहे .ते justify करण्याचा असा मेसेज द्यायचा होता . आता Rupees Curruncy रुपयाची किंमत 87, 88 पर्यंत आहे ! अमेरिकन डालरच्या American Dollar तुलनेत ! आता भारताचा
Export uncomfortable होणार आहे .
China competetor असल्याने आणखीन गुंतागुंत झाली आहे. राहुल गांधी यांनी फक्त मोदी सरकार कंझम्शन consumption economy चालवत असल्याची टिका केली होती. तेल महाग, महागाई, बेरोजगारी या समस्या मोदी सरकार समोर आहेत. Oil तेल, Defence संरक्षण, export चा हा सौदा एकंदरीत भारताला महागात पडला का? असा शेवटी प्रश्न आहे !