
Contents
Missing Man And Woman: एकच गाव , एकच दिवस एक महिला व एक पुरुष बेपत्ता झाले !
Missing Man And Woman : घटना शिरुर तालुक्यातील तांदळी येथील !
Shirur 2 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Missing Man And Woman: एकच गाव , एकच दिवस आणि एक महिला व एक पुरुष बेपत्ता झाले असल्याची नोंद शिरुर पोलिस स्टेशनला झाली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. तर संबंधित कुटुंबातील बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.ही घटना शिरुर तालुक्यातील तांदळी येथे घडली आहे.
Missing Man And Woman: घटना एकाच गावात एकाच दिवशी ?
या घटनेत बेपत्ता व्यक्तीचे नाव व माहिती पुढील प्रमाणे आहे.
Missing Man :
मिसिंग बेपत्ता पुरुषाची माहिती पुढील प्रमाणे आहे —
• मिसिंग व्यक्ती-
गणेश वसंत घाडगे, वय- 46 वर्ष ,राहणार- तांदळी ,तालुका- शिरूर ,जिल्हा-पुणे.
याबाबतची तक्रार त्यांची पत्नी फिर्यादी सुनिता गणेश घाडगे ,वय- 42 वर्ष ,व्यवसाय- मजुरी ,राहणार- . तांदळी, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिली आहे.
मिसिंग व्यक्ती-
गणेश वसंत घाडगे, वय- 46 वर्ष ,राहणार- . तांदळी ,तालुका- शिरूर ,जिल्हा-पुणे.
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
Missing Man पुरूषाचे वर्णन–
रंग काळा सावळा , उंची – ५.८ फुट, नाक -सरळ , शिक्षण -७ वी ,बोली- भाषा मराठी, अंगात आकाशी रंगाचा शर्ट, पांढरे रंगाची पॅन्ट , पायात चॉकलेटी रंगाची चप्पल.
हे ग्रहस्त /पती दिनांक २७/०२/२०२५ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास ते सांयकाळी ६:३० वाजण्याच्या . दरम्यान तांदळी, तालुका, शिरूर, जिल्हा – .पुणे गावाच्या हृददीत येथील राहत्या घरातुन कोणास काहीएक न सांगता निघून गेले आहेत . ते परत आले नाहीत .त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांच्या पतीचा शोध होण्याची विंनती शिरुर पोलिस स्टेशनला केली आहे.
महिलेचा खुन ? रांजणगाव एम आय डी सी परिसरातील घटना !
शिरुर पोलिस स्टेशनला याची बेपत्ता म्हणुन
मिसिंग नंबर- – 32 /2025 अशी नोंद करण्यात आली आहे.
या घटनेत दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. भगत हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. खबाले हे करत आहेत.
—
Missing Woman मिसिंग / बेपत्ता महिला नोंद घटना -2
Missing Woman मिसिंग/बेपत्ता महिला –
नाव-
सौ. आश्विनी शरद कुलकर्णी, वय- ३५ वर्षे, राहणार- तांदळी, तालुका- शिरूर,जिल्हा – पुणे.
फिर्यादी पती
शरद हरीपंत कुलकर्णी ,वय- ४० वर्षे, धंदा- शेती राहणार- तांदळी, तालुका- शिरूर, जि. पुणे
याबाबत हकीकत अशी की सौ. आश्विनी शरद कुलकर्णी ,वय -३५ वर्षे, रंग- निमगोरा, उंची -५ फुट ४ इंच, अंगाने सडपातळ, कानात सोन्यावे फुले, गळ्यात मणी मंगळसुत्र, पायात चांदीच्या पट्ट्या, हातात कावेच्या बांगड्या, अंगात काळे रंगाचा ब्लाउज, काळया रंगाची सहावार साडी, पायात स्लिपर चप्पल, बोली भाषा मराठी या व असे वर्णन असलेली महिला तांदळी या गावातुन बेपत्ता झाली आहे.
वरील वर्णनाची त्यांची पत्नी सौ. आश्विनी शरद कुलकणी , – ३५ वर्षे , राहणार- . तांदळी ,तालुका- शिरूर ,जि. पुणे ही दिनांक २७/०२/२०२५ रोजी दुपारी २:०० वा. चे सुमारास “मी दुकानातुन जावुन येते” असे म्हणुन घरातुन कोठेतरी निघुन गेली आहे .अशी तक्रार पती कुलकर्णी यांनी केली आहे.
ती अद्यापपर्यंत सापडली नाही. तरी तीचा शोध होण्याची विनंती देखील कुलकर्णी यांनी केली आहे.

त्यांचा बेपत्ता / मिसिंग नंबर– 33/2025 असा शिरुर पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री.भगत हे आहेत. तर पुढीलतपास अमंलदार सहायक फौजदार श्री. कदम हे करत आहेत. दोनही घटनांचा तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
1 thought on “Missing Man And Woman: एकच गाव , एकच दिवस एक महिला व एक पुरुष बेपत्ता झाले !”