
Contents
- 1 Hosting 2025 in Marathi : वेब होस्टिंग म्हणजे काय? – एक प्राथमिक मार्गदर्शन !
- 1.0.1 वेब होस्टिंग म्हणजे काय? – एक प्राथमिक मार्गदर्शक
- 1.0.2 होस्टिंग विकत घ्यावे लागते —
- 1.0.3 होस्टिंग चे वेगवेगळे प्रकार —
- 1.0.4 ‘डोमेन’ गरजेचे —-
- 1.0.5 ब्लॉगिंग सुरु करु शकाल,कमाई करु शकाल—
- 1.0.6 शिरुर शहर व तालुक्यात आता याची सुरुवात—
- 1.0.7 Hosting 2025 in Marathi;Top Hosting in 2025–Picks Explained:
- 1.0.8 About The Author
Hosting 2025 in Marathi : वेब होस्टिंग म्हणजे काय? – एक प्राथमिक मार्गदर्शन !
Shirur 15 May 2025: (Satyashodhak News Article )
Hosting 2025 in Marathi: उद्दिष्ट: मराठी भाषिकांना वेब होस्टिंग विषयी सखोल व सोपी माहिती देणे, विविध होस्टिंग प्रकारांची तुलना करणे, आणि होस्टिंग निवडताना मार्गदर्शन करणे.असा उद्देश समोर ठेवुन ,’ Hosting ‘ ही एक स्वतंत्र Category आपण सत्यशोधक न्यूज मधे सुरु करत आहोत.अगदी नवशिक्यांसाठी सोपी आणि माहितीपूर्ण अशी लेखमाला इथे आपण देवु.
वेब होस्टिंग म्हणजे काय? – एक प्राथमिक मार्गदर्शक
Web Hosting म्हणजे काय असते , ते कसे काम करते,व कोणाला त्याची गरज असते याचे मराठीत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहोत.वेबसाईट, ब्लाग साईट अशी आपली ही www.satyashodhannews.com ही एक न्युज बेबसाईट आहे.म्हणुन online कमाई करणे किंवा डिजीटल मिडीयात पत्रकार म्हणुन काम करणे किंवा अनेक इद्देश असु शकतात.त्यासाठी काही प्राथमिक बाबी आपण समजुन घेऊ.
Blogging in Marathi: मराठीत ब्लॉगिंग करुन घरबसल्या कमाई करा!
होस्टिंग विकत घ्यावे लागते —
होस्टिंग म्हणजे एक जागा असते ती आपण होस्टिंग पुरवठा करणाऱ्या कडुन विकत घेतो.ऐसे दुकान किंवा घर घेतो.तेथे आपले सामान किंवा विक्रीचा माल ठेवतो.तसे या जागेत आपले कंटेंट ठेवतो.ते अनेक स्वरुपाचे असु शकते.जसे मजकुर,फोटो,व्हिडिओ, इंफोग्राफ इ.या जागेला होस्टिंग म्हणतात. या प्रक्रियेला होस्टिंग म्हणतात. ही जागा म्हणजे होस्टिंग पुरवणारे अनेक पुरवठादार असतात.उदाहरणार्थ होस्ट गेटर ,होस्टिंगर,वर्डप्रेस इ.ते विकत घ्यावे लागते.ते दरमहा,वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष इ.काळासाठी आपण विकत घेतो.
होस्टिंग चे वेगवेगळे प्रकार —
होस्टिंग वेगवेगळ्या प्रकारची असतात.त्यांची तुलना (Shared, VPS, Dedicated, Cloud Hosting) करुन प्रत्येक होस्टिंग प्रकाराचे फायदे-तोटे, कोणासाठी कोणता प्रकार योग्य आहे.हे समजुन घेणे योग्य ठरते.
‘डोमेन’ गरजेचे —-

या जागेवर किंवा जागेला आपण नाव देतो.जसे घराला ,स्वप्नपुर्ती ,आशिर्वाद इ.नावे असतात.त्या नावाला डोमेन असे म्हणतात. डोमेन नेम म्हणतात. जसे आपले ,’ सत्यशोधक न्यूज ‘ आहे तसे नाव आपल्याला विकत घ्यावे लागते.कारण त्याचे अधिकार आपल्याला प्राप्त होतात. ते नाव दुसरा कोणी घेवु शकत नाही.ते कोनत्याही भाषेत आपण घेवु शकतो.पण या नावाला .com किंवा .in,.org इ.जोडलेले असते.जसे सत्यशोधक न्यूज ला satyashodhaknews.com असे .com जोडलेले आहे.www. हे मात्र प्रत्येक नावाला जोडलेले असते.ते म्हणजे worldwide web चा short form असते.
ब्लॉगिंग सुरु करु शकाल,कमाई करु शकाल—
असे प्रथम आपले होस्टिंग व डोमेन नेम म्हणजे काय हे आपण इथे पाहिले.पुढे आपण अनेक लेख क्रमाक्रमाणे लिहु.सविस्तर माहिती घेवु.तिचा वापर करुन ब्लॉग व ब्लॉगिंग करणेशिकणे गरजेचे आहे.त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग सुरु करु शकाल,कमाई करु शकाल.शिक्षित तरुणांसाठी उत्पन्नाचा एक मार्ग त्यात आहे.म्हणुन ज्यांना त्याची आवश्यकता आहे,आवड आहे.ते शिकुन कमाई व प्रसिद्धी सुद्धा मिळवु शकतात.अगदी आपल्या घरी बसून आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, गेस्ट Top वर हे काम करु शकतात.
शिरुर शहर व तालुक्यात आता याची सुरुवात—
शिरुर शहर व तालुक्यात आता याची सुरुवात झाली आहे.त्यातुन ब्लॉगिंग व पत्रकारिताही यशस्वीपणे करता येवुन लागली आहे.शासनाने याला डिजीटल मिडीया मानले असुन डिजीटल पत्रकारितेलाही मान्यता दिली आहे.पत्रकार संतक्षण कायद्यात डिजीटल मिडीयाला सुद्धा मान्यता आणि संतक्षण दिले आहे.
शिरुर शहर व तालुक्यात अशा साईट,channel ने लोकांमधे मान्यता मिळवलेली दिसुन येत आहे.
Hosting 2025 in Marathi;Top Hosting in 2025–Picks Explained:
1. [x10Hosting](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Best Overall
x10Hosting offers unmetered bandwidth, SSD storage, and a choice between cPanel or a custom control panel, making it a robust option for various users.
2. [InfinityFree](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Unlimited Resources
InfinityFree provides unlimited storage and bandwidth, free subdomains, and no ads, ideal for small sites with moderate traffic.
3. [GoogieHost](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Advanced Features
GoogieHost stands out with 1GB SSD storage, 100GB bandwidth, free subdomains, SSL certificates, and cPanel access, catering to users needing more control.
4. [AwardSpace](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Startup-Friendly
AwardSpace offers a user-friendly interface with 1GB storage and 5GB bandwidth, suitable for startups and personal websites.
5. [FreeHosting.com](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Ad-Free Hosting
FreeHosting.com provides 10GB storage and 250GB bandwidth without forced ads, making it a good choice for testing or hobby projects.
6. [Freehostia](https://www.tomsguide.com/buying-guide/best-free-web-hosting?utm_source=chatgpt.com)
Tag: Great Support
Freehostia offers 250MB storage, 6GB bandwidth, and three email accounts, along with ticket-based support, suitable for small sites or testing WordPress.
7. [Wix](https://www.techrepublic.com/article/best-free-web-hosting/?utm_source=chatgpt.com)
Tag: Best Website Builder
Wix provides an intuitive drag-and-drop builder with a variety of templates, ideal for users seeking an easy website creation experience.
8. [Weebly](https://www.techrepublic.com/article/best-free-web-hosting/?utm_source=chatgpt.com)
Tag: Ideal for Small Businesses
Weebly offers unlimited storage and e-commerce tools, making it suitable for small businesses and startups.
9. [Google Cloud](https://www.techrepublic.com/article/best-free-web-hosting/?utm_source=chatgpt.com)
Tag: Developer-Friendly
Google Cloud’s free tier includes 1 F1 App Engine instance and $300 credit for 90 days, catering to developers needing scalable infrastructure.
10. [Amazon Web Services (AWS)](https://www.techrepublic.com/article/best-free-web-hosting/?utm_source=chatgpt.com)
Tag: Enterprise-Scale Projects
AWS offers a free tier with 12 months of access to services like EC2 and S3, suitable for enterprise-scale projects and developers.
आणखीन हे वाचा….
Credit Card Guide in Marathi :क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
Personal Injury Lawyer – Marathi Guide:वैयक्तिक दुखापत वकील कसा निवडाल? – संपूर्ण मार्गदर्शक