
Contents
- 1 ChatGPT:ChatGPT म्हणजे काय? ५ सोप्या शब्दांत समजून घ्या आणि वापरणं सुरू करा!”
- 1.1 ChatGPT Meaning in Marathi |
- 1.1.1 1. ChatGPT म्हणजे काय? |
- 1.1.2 2. याचा उपयोग कोणकोणत्या गोष्टींसाठी होतो?
- 1.1.3 3. ChatGPT वापरणं कसं सुरू करायचं?
- 1.1.4 4 Chatgpt वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी—–
- 1.1.5 4 गोपनीय माहिती मात्र शेअर करू नका—
- 1.1.6 5. तो कोणासाठी उपयुक्त आहे ?
- 1.1.7 मराठीतून वापरायचं असेल तर काय करायचं?
- 1.1.7.1 1. ✅ ChatGPT वापरण्यासाठी मुख्य लिंक (Official) https://chat.openai.com (ChatGPT वापरण्यासाठी अधिकृत लिंक — यावरून थेट वापर सुरू करता येतो.) 2. ✅ OpenAI – ChatGPT बद्दल अधिक माहिती https://openai.com/chatgpt (OpenAI कडून अधिकृत माहिती, फीचर्स आणि अपडेट्स.) 3. ✅ ChatGPT App (Android) डाउनलोड लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.openai.chatgpt (ChatGPT ची Android App वापरण्यासाठी Google Play Store वरून डाउनलोड करा.) 4. ✅ ChatGPT App (iOS/iPhone) डाउनलोड लिंक https://apps.apple.com/us/app/chatgpt/id6448311069 (iPhone वापरकर्त्यांसाठी App Store लिंक.) 🧠 AI साक्षरता व वापर मार्गदर्शन:
- 1.1.7.2 5. 📘 AI म्हणजे काय? – मराठीतून माहिती (ज्ञानकोश) https://mr.wikipedia.org/wiki/कृत्रिम_बुद्धिमत्ता (AI म्हणजे काय? याबद्दल मराठी विकिपीडिया वरील माहिती.) 6. 📘 AI Tools वापरण्याचे फायदे – मराठीतून ब्लॉग लेख https://marathitech.in (AI, टेक्नॉलॉजी व डिजिटल साधनांवरील मराठी ब्लॉग.) 📹 शिकण्यासाठी मराठी YouTube चॅनेल्स (Free Learning): 7. ▶️ ChatGPT कसा वापरावा? – मराठीतून YouTube व्हिडीओ https://www.youtube.com/results?search_query=chatgpt+marathi (मराठीतून ChatGPT वापरण्याचे व्हिडीओ ट्युटोरियल्स.) 🛠️ इतर उपयुक्त Free AI Tools (वाचकांसाठी पर्याय ): 8. 🔧 Google Gemini AI (पूर्वीचे Bard) https://gemini.google.com (Google कडून मोफत AI Chatbot — अनेक भाषांमध्ये उपलब्ध.) 9. 🔧 HuggingFace Open Source AI Tools https://huggingface.co/chat *(Open source community-based AI Chatbot
- 1.1.8 उपसंहार—-
- 1.1.9 About The Author
- 1.1 ChatGPT Meaning in Marathi |
ChatGPT:ChatGPT म्हणजे काय? ५ सोप्या शब्दांत समजून घ्या आणि वापरणं सुरू करा!”
27 May 2025 — संपादकीय | सत्यशोधक न्यूज |
ChatGPT Meaning in Marathi |
ChatGPT आजकाल खुप ठिकाणी शब्द /उल्लेख ऐकायला मिळतो . पण अनेकांना अजूनही ही काय ‘भानगड’ आहे? आणि आपल्याला त्याचा उपयोग कसा होईल, याचा थांगपत्ता नाही. मी अनेकांशी बोलताना मला हे लक्षात आले. आणि मला जे माहित झाले ते मी इतरांना सांगितले नाही असे कधीच झाले नाही.हे माझ्यासोबत नेहमी राहणार्या लोकांना माहित आहे. तर चला तर मग आज आपण ChatGPT बद्दल ५ सोप्या मुद्द्यांत माहिती घेऊयात.
1. ChatGPT म्हणजे काय? |
हा OpenAI या कंपनीने बनवलेला एक स्मार्ट AI ( Artificial Intelligence) चॅटबॉट आहे. आपण त्याला प्रश्न विचारले की तो अगदी माणसासारखं उत्तर देतो. इंग्रजी, मराठी, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये तो उत्तरं देऊ शकतो.ही त्याची सुरुवात आहे. थोड्याच काही वर्षात तो ,’ अल्लाउद्दीनचा जादुई दिवा’ ठरणार आहे, हे सांगायला काही जोतिषाची गरज नाही.उदाहरण सांगायचे म्हणजे एलन मस्कने Artificial Intelligence वापरुन एक सुंदर अशी गर्लफ्रेंड सुद्धा तयार केली आहे.म्हणजे पहा आपण कोनत्या युगाचे साक्षीदार ठरत आहोत ते.पुर्वीच्या कोनत्याही मानवाने न अनुभवलेल्या अनुभवांचे धनी आपण आहोत !
2. याचा उपयोग कोणकोणत्या गोष्टींसाठी होतो?
✅ शैक्षणिक कामांसाठी (निबंध, नोट्स वगैरे लिहिणे )
✅ नोकरीसाठी ईमेल ( E mail ) लिहिणे.
✅ व्यवसायासाठी जाहिरात लेखन करुन घेणे.
✅ कविता, लेख, स्क्रिप्ट तयार करुन घेणे.
✅ कोडिंग/प्रोग्रॅमिंग मधे मदत.
✅ अगदी फोटो, व्हिडिओ देखील तो बनवून देतो.
अर्थात जास्त Advanced कामे करण्यासाठी Pro/Premium चा वापर करावा लागतो.त्यासाठी खर्च येतो.डॉलर मधे असणारा हा खर्च रुपयांमधे काहीसी मोठी वाटणारी असते.पण ते व्यक्तीसापेक्ष आहे.म्हणजेच तुमची ऐपत असेल तर तुम्ही ते सहज वापरु शकता. शिकु शकता.त्यातुन तुम्हाला देखील उत्पन्न, Job यांच्या असंख्य संधी मिळणार आहेत.म्हणुन आजच AI साक्षर व्हायला सुरुवात करा.
तर असे एक ना अनेक उपयोग Chatgpt चे आहेत.ते वापरुन तर पहा.काय ,’ चमत्कार’ अनुभवायला मिळतो ते?
3. ChatGPT वापरणं कसं सुरू करायचं?
1. https://chat.openai.com या संकेतस्थळावर प्रथम जा.
2. तुमच्या ईमेल ID ने लॉगिन करा.
3. तुमचा प्रश्न/संकल्पना टाइप करा,काय असेल ते Type करा.
4. काही सेकंदात त्याची उत्तर मिळवा!
4 Chatgpt वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी—–
हे आधी समजुन घ्या की तो सर्व माहिती अचूक देतोच असं नाही.तर जो deta उपलब्ध आहे व जसे त्याचे Learning जसे Machine Learning झालेले आहे,त्याप्रमाणे तो उत्तम देतो.आज तो बाल्लावस्थेत आहे.पण दरक्षणी तो नवीन शिकत असतो.म्हणुन सतत तो अधिकाधिक उत्तम रिझल्ट देऊ लागला आहे.
4 गोपनीय माहिती मात्र शेअर करू नका—
Chatgpt फक्त टेक्स्टवर आधारित आहे – फोटो, व्हिडिओ समजत नाहीत (पण Pro व्हर्जनमध्ये काही अॅडव्हान्स फीचर्स आहेत आणि फ्री मधे तो आता फोटो वरील मजकूर वाचुन text content बनवु लागला आहे.
5. तो कोणासाठी उपयुक्त आहे ?
✅ विद्यार्थी
✅ लेखक, पत्रकार
✅ डिजिटल मार्केटर
✅ शिक्षक
✅ यूट्यूबर, कंटेंट क्रिएटर
✅लघुउद्योगांसाठी , व्यापारी
मराठीतून वापरायचं असेल तर काय करायचं?
आता तुम्ही जर मराठीतुन काही विचारलेत तर ChatGPT मराठीतच त्याचे उत्तर देतो.ही मराठी माणसांसाठी चांगली सोय झाली आहे. अशा अनेक भाषांमध्ये तो text लिहुन देतो.भाषांतरही अनेक भाषांमध्ये करुन देऊ शकतो.
उदाहरण:
प्रश्न: “सतीश धोंडो पवार या व्यक्तीबद्दल माहिती द्या”
उत्तर: “सतीश धोंडो पवार हे…अमुक अमुक आहेत.ते अमुक अमुक ठिकाणी राहतात वगैरे ” बरेच माहिती तो देतो.
AI संदर्भातील विश्वासार्ह स्रोत पुढील प्रमाणे –
🔗 Official आणि प्राथमिक वापरासाठी उपयुक्त Links:
1. ✅ ChatGPT वापरण्यासाठी मुख्य लिंक (Official)
https://chat.openai.com
(ChatGPT वापरण्यासाठी अधिकृत लिंक — यावरून थेट वापर सुरू करता येतो.)
2. ✅ OpenAI – ChatGPT बद्दल अधिक माहिती
https://openai.com/chatgpt
(OpenAI कडून अधिकृत माहिती, फीचर्स आणि अपडेट्स.)
3. ✅ ChatGPT App (Android) डाउनलोड लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.openai.chatgpt
(ChatGPT ची Android App वापरण्यासाठी Google Play Store वरून डाउनलोड करा.)
4. ✅ ChatGPT App (iOS/iPhone) डाउनलोड लिंक
https://apps.apple.com/us/app/chatgpt/id6448311069
(iPhone वापरकर्त्यांसाठी App Store लिंक.)
🧠 AI साक्षरता व वापर मार्गदर्शन:

5. 📘 AI म्हणजे काय? – मराठीतून माहिती (ज्ञानकोश)
https://mr.wikipedia.org/wiki/कृत्रिम_बुद्धिमत्ता
(AI म्हणजे काय? याबद्दल मराठी विकिपीडिया वरील माहिती.)
6. 📘 AI Tools वापरण्याचे फायदे – मराठीतून ब्लॉग लेख
https://marathitech.in (AI, टेक्नॉलॉजी व डिजिटल साधनांवरील मराठी ब्लॉग.)
📹 शिकण्यासाठी मराठी YouTube चॅनेल्स (Free Learning):
7. ▶️ ChatGPT कसा वापरावा? – मराठीतून YouTube व्हिडीओ
https://www.youtube.com/results?search_query=chatgpt+marathi
(मराठीतून ChatGPT वापरण्याचे व्हिडीओ ट्युटोरियल्स.)
🛠️ इतर उपयुक्त Free AI Tools (वाचकांसाठी पर्याय ):
8. 🔧 Google Gemini AI (पूर्वीचे Bard)
https://gemini.google.com
(Google कडून मोफत AI Chatbot — अनेक भाषांमध्ये उपलब्ध.)
9. 🔧 HuggingFace Open Source AI Tools
https://huggingface.co/chat
*(Open source community-based AI Chatbot
उपसंहार—-
AI हे भविष्य आहे. ChatGPT सारखी साधनं ( AI Tools ) सामान्य लोकांसाठीसुद्धा उपयोगी ठरतात.मोबाईल फोन आला.तेव्हा अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. पण आज झोपड्यांमधे देखील मोबाईल फोन आहे की नाही? म्हणुन Chatgpt आजच वापरून बघा आणि आपल्या कामात क्रांती घडवा.
1 thought on “ChatGPT म्हणजे काय? ५ सोप्या शब्दांत समजून घ्या आणि वापरणं सुरू करा!””