Chaava Box Office ‘छावा’ ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई – विकी कौशलची सर्वात मोठी ‘ओपनिंग’ फिल्म !
Chaava Box Office वर करोडोंचा गल्ला जमा करत असतानार श्मिका मंदान्ना ,विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या जोरदार acting ने हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर ‘ छावा ‘ राजे संभाजी यांच्या अतुल्य शौर्य गाथेची जगाला माहिती करुन देत आहे. विशेष म्हणजे ‘Chaava Box Office Collection मधे देखील जबरदस्त ठरत असून, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तगडी कमाई केली आहे. तोच सिलसिला दुसर्या व तिसर्या दिवशी कायम आहे.Box Office Collection चा आलेख वरच चढताना दिसत आहे.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.