
Contents
- 1 Shirur 18 Age Girl Missing News- शिरुरच्या महादेव नगर मधुन 18 वर्षीय मुलगी बेपत्ता!
Shirur 18 Age Girl Missing News- शिरुरच्या महादेव नगर मधुन 18 वर्षीय मुलगी बेपत्ता!
Shirur 18 Age Girl Missing News – बेपत्ता मुलगी सी टी बोरा काॅलेजला परिक्षेसाठी गेली होती !
Shirur 18 Age Girl Missing News 7 April 2025:
( Satyashodhak News Report )
Shirur 18 Age Girl Missing News– शिरुरच्या महादेव नगर मधुन 18 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे.ही बेपत्ता मुलगी सी टी बोरा काॅलेजला परिक्षेसाठी गेली होती.मात्र घरी परत आली नाही. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
सविस्तर घटना अशी आहे —
दिनांक 5 मार्च 2025 08.30 वाजण्याच्या सुमारास,शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथील सि.टी.बोरा कॉलेज येथून अन्सार रज्जाक तांबोळी,वय- 40 वर्षे, धंद- फळ विक्रेते ,राहणार- महादेव नगर, शिरूर, तालुका -शिरूर जिल्हा पुणे यांची मुलगी बेपत्ता झाली आहे.
कॉलेजला पेपरसाठी वडिलांनी सोडले होते —
मुलगी (नाव गुप्तता) वय -18 वर्षे हिला तांबोळी यांनी कॉलेजला पेपरसाठी सोडले. पण ती परत घरी आलेली नाही. कुठेतरी निघून गेली आहे. म्हणुन तिचा शोध घेण्याची विनंती त्यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे.
मिसिंग मुलीचे वर्णन –
नाव -(नाव गूप्तता) वय-18 वर्षे ,राहणार- महादेव नगर ,शिरूर, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे ,उंची- पाच फूट ,रंगाने- गोरी ,अंगाने -जाड, केस -लांब व काळे, डोळे -काळे, नाक-सरळ, नेषणीस- अंगात काळ्या रंगाचा बुरखा, पायात कॉफी रंगाची सॅंडल, बोली भाषा -हिंदी मराठी इंग्रजी व उर्दू बोलते.
शिरूर पोलीस स्टेशनों मधे नोंद व तपास सुरु —

- शिरूर पोलीस स्टेशन मधे मानव मिसिंग रजिस्टर नंबर- 54/2025 असा नोंद करण्यात आला आहे.दाखल अमलदार श्री.राऊत हे आहेत.
पुढील तपास सहाय्यक फौजदार साबळे हे करत आहेत. अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.