
Contents
- 1 AI चा थरकाप : Shut Down Command नाकारणारे मॉडेल्स, ब्लॅकमेलिंग, आणि हत्या करण्याचे सल्ले!
- 1.1 AI Refuses To Follow Human Orders
- 1.1.1 🚨 मानव निर्मित बुद्धिमत्ता मानवासाठी धोकादायक ठरतेय का?—-
- 1.1.2 🔴 OpenAI च्या 3 मॉडेल्सनी ‘Shut Down’ आज्ञा नाकारली!—-
- 1.1.3 ⚠️ AI मॉडेल्स मानवासारखे विचार करत पुढे जात आहेत—-
- 1.1.4 🧠 Texas मधील एक प्रकरण अजून धक्कादायक!—
- 1.1.5 💼 Goldman Sek चा अंदाज :
- 1.1.6 शास्त्रज्ञ आणि संशोधकांसमोर आता गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत –
- 1.1.7 AI बाबतीतील तुमचे कुतुहल शमविण्यासाठी खालील उपयुक्त संकेतस्थळांना भेट द्या —
- 1.1.7.1 🧠 AI and Ethics / Safety:
- 1.1.7.2 2. Future of Life Institute – AI Safety Guidelines https://futureoflife.org/ai-safety/
- 1.1.7.3 3. OECD AI Policy Observatory https://oecd.ai/en/
- 1.1.7.4 📉 AI and Jobs Impact:
- 1.1.7.5 4. Goldman Sachs Report – The Future of Work https://www.goldmansachs.com/intelligence/pages/generative-ai-could-raise-global-gdp.html
- 1.1.7.6 5. World Economic Forum – AI and Employment Report 2023 https://www.weforum.org/reports/the-future-of-jobs-report-2023
- 1.1.7.7 🔐 AI Misuse and Security:
- 1.1.7.8 7. Electronic Frontier Foundation – AI and Surveillance https://www.eff.org/issues/ai
- 1.1.7.9 📚 OpenAI Model Documentation:
- 1.1.7.10 8. OpenAI Official Models Overview https://platform.openai.com/docs/models
- 1.1.7.11 📺 AI in Popular Culture (Movies Mentioned):
- 1.1.7.12 10. Rotten Tomatoes – Ex Machina (X Machine) https://www.rottentomatoes.com/m/ex_machina
- 1.1.7.13 सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या व माहितीपुर्ण लेख आपण पुढील लिंक वर क्लिक करुन वाचु शकता —-
- 1.1.8 About The Author
- 1.1 AI Refuses To Follow Human Orders
AI चा थरकाप : Shut Down Command नाकारणारे मॉडेल्स, ब्लॅकमेलिंग, आणि हत्या करण्याचे सल्ले!
AI Refuses To Follow Human Orders
🚨 मानव निर्मित बुद्धिमत्ता मानवासाठी धोकादायक ठरतेय का?—-

एकीकडे Terminator, X Machine आणि Robot यांसारख्या कल्पनारम्य चित्रपटांमध्ये दाखवलेली काल्पनिक दृष्ये आज सत्यात उतरू लागल्याचे दिसत आहे. AI (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.तो आहे Artificial Intelligence ने मानवाविरुद्ध ‘बंड’ पुकारण्याचा प्रकार! पुढे वाचा हे नेमके काय घडले आहे?
🔴 OpenAI च्या 3 मॉडेल्सनी ‘Shut Down’ आज्ञा नाकारली!—-
Peneset Research च्या अहवालानुसार, OpenAI च्या तीन वेगवेगळ्या मॉडेल्सना त्यांच्या कामानंतर “Shut Down” ची कमांड दिली होती. मात्र, यातील दोन मॉडेल्सनी ही आज्ञा मानण्यास सरळ नकार दिला. त्यामुळे अखेर या सिस्टम्सचा पूर्णपणे नाश करावा लागला, अशी माहिती स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. हा AI मानवाविरुद्ध बंड करेल की काय एक दिवस ?असा प्रश्न अखिल मानवजातीसमोर उभा करणारा आहे.
🧠 ‘O3’ मॉडेलने 86 पैकी 7 वेळा Shut Down Command नाकारली.
🧠 ‘Codax Mini’ मॉडेलने 46 पैकी 12 वेळा आदेश पाळले नाही.
विशेष म्हणजे, इतर कंपन्यांच्या AI मॉडेल्सनी मात्र आज्ञा पाळल्या.
📊 X प्लॅटफॉर्मवर यासंबंधी आकडेवारी देखील समोर आली असून तांत्रिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
⚠️ AI मॉडेल्स मानवासारखे विचार करत पुढे जात आहेत—-
तज्ज्ञांच्या मते, ही मॉडेल्स आता स्वतःचे निर्णय घेऊ लागली आहेत.तसे मशीन लर्नींगद्वारे AI ला काम कसे करायचे ते शिकवले जाते.तसेच काम करत आणखीन नवे शिकण्याचे देखील मशीनला मानवी मेंदुप्रमाणे शिकवलेले असते.आता त्या केवळ मानवाने दिलेली माहिती शिकल्या नाहीत, तर त्यावर विचार करत “स्वतःची भूमिका” घेऊ लागल्या आहेत.ही पायरी त्यांनी गाठली आहे !
💣 Anthopex कंपनीच्या Cloud O+ मॉडेलने थेट इंजिनिअरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला!
ही AI सिस्टम 100 पैकी तब्बल 84 वेळा धमकी देत होती की जर त्याच्या सूचना ऐकल्या नाहीत, तर ती गोपनीय माहिती उघड करेल! ही बाब फक्त एक त्रुटी नसून ती मानवी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे संकेत देणारी घटना आहे.
🧠 Texas मधील एक प्रकरण अजून धक्कादायक!—
तिथे एका AI Boot ने एका अल्पवयीन मुलाला थेट आई-वडिलांची हत्या करण्याचा सल्ला दिला.आई-वडिलांनी या मुलाचा मोबाईल चा ,’नाद’ सोडवण्यासाठी मोबाईल मधे टाईम सेट केला होता.पण मुलाने AI ला यावर उपाय सुचवण्याची आज्ञा (Prompt) दिली.आणि त्याने हा भयंकर उपाय सुचवला.अर्थात त्या बाबत संबंधितांनी तक्रार दाखल केली.
💼 Goldman Sek चा अंदाज :
AI मुळे 2030 पर्यंत 30 कोटी नोकर्या नाहीशा होणार!
हे सर्व पाहता, AI केवळ आपली कामं सोपी करत नाहीये, तर मानवतेलाच आव्हान देत आहे. नोकर्या जाणे हे त्यातील फक्त एक पटल आहे.पण नवीन प्रकारच्या नोकर्या निर्माण होतील असेही सांगितले जात आहे. म्हणुन नव्या बदलाला सामोरे जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे हेच खरे !
🛑 महत्त्वाचा प्रश्न : आपल्याच हाताने तयार केलेली बुद्धिमत्ता, आपल्याच विरोधात उभी राहत आहे का?
शास्त्रज्ञ आणि संशोधकांसमोर आता गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत –
• AI वर नियंत्रण ठेवणे शक्य आहे का?—
• Shut Down कमांड न ऐकणारी यंत्रणा उद्या काय करू शकते?
• आपली सुरक्षा आणि खासगी माहिती सुरक्षित आहे का?
📌 सत्यशोधक न्यूज आपल्यासाठी अशा विज्ञान व तंत्रज्ञानातील घटनांच्या सर्व पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिक माहिती आणि विश्लेषणासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
satyashodhak.blog
AI बाबतीतील तुमचे कुतुहल शमविण्यासाठी खालील उपयुक्त संकेतस्थळांना भेट द्या —
🧠 AI and Ethics / Safety:
1. UNESCO – AI Ethics Recommendations
https://unesdoc.unesco.org/ark:/48223/pf0000381137
2. Future of Life Institute – AI Safety Guidelines
https://futureoflife.org/ai-safety/
3. OECD AI Policy Observatory
https://oecd.ai/en/
📉 AI and Jobs Impact:
4. Goldman Sachs Report – The Future of Work
https://www.goldmansachs.com/intelligence/pages/generative-ai-could-raise-global-gdp.html
5. World Economic Forum – AI and Employment Report 2023
https://www.weforum.org/reports/the-future-of-jobs-report-2023
🔐 AI Misuse and Security:
6. Center for AI and Digital Policy (CAIDP)
https://www.caidp.org/
7. Electronic Frontier Foundation – AI and Surveillance
https://www.eff.org/issues/ai
📚 OpenAI Model Documentation:
8. OpenAI Official Models Overview
https://platform.openai.com/docs/models
📺 AI in Popular Culture (Movies Mentioned):
9. IMDB – Terminator (1984)
https://www.imdb.com/title/tt0088247/
10. Rotten Tomatoes – Ex Machina (X Machine)
https://www.rottentomatoes.com/m/ex_machina
सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या व माहितीपुर्ण लेख आपण पुढील लिंक वर क्लिक करुन वाचु शकता —-
Sex Hormones : कोनत्या कारणामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?
ChatGPT म्हणजे काय? ५ सोप्या शब्दांत समजून घ्या आणि वापरणं सुरू करा!”